आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5154 1000 3300 2300 अकोला — क्विंटल 237 1500 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1825 560 2850 1705 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12735 2400 2900 2650 सातारा — क्विंटल 75 2000 3000 2500 […]

शेतकऱ्यांच्या दुधापेक्षा पाण्याच्या बाटलीला मिळतोय जास्त भाव ,वाचा सविस्तर ..

राज्यातमध्ये शेतकऱ्याच्या दुधाला मिळणाऱ्या दराबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आज शहरांमध्ये बघितले तर एक लिटरची बाटली २० रुपयांना मिळते. कोणतीही कटकट न घालता आपण वीस रुपयांची नोट मोडून पाण्याची बाटली सहज पणे विकत घेतो ; परंतु या बाटलीचा उत्पादन खर्च किती आहे? याची आपण कधी चर्चा करत नाही. ३ ते ५ रुपयांना तयार होणारे […]

कालवडी विकणे आहे .

✳️ आमच्याकडे उत्तम प्रतीच्या कालवडी विकण्यासाठी उपलब्ध आहेत. ✳️ कालवडी सात महिन्यांच्या आहेत.

राज्यात मागच्या काही दिवासांपासून मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर ओसरला ! पुढील ५ दिवस कसे असणार, जाणून घ्या सविस्तर ..

मागच्या काही दिवासांपासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे पाझर तलाव आणि छोटी धरणे भरली आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे ,त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, आणखीन राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी काळजीत आहेत. […]