आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4213 1000 3200 2200 जालना — क्विंटल 722 600 3500 1500 अकोला — क्विंटल 152 2500 3200 2800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 6875 1000 2900 1950 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7059 2600 3200 2900 […]

आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाने उत्पादन खर्चामध्ये होणार बचत..

यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरात आली आहेत, परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाने खरिपातील पिकांवर विविध कीड व रोगांनी चांगलाच हल्ला केला आहे . त्यामुळे पाऊस उघडताच भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करायला सुरुवात केली आहे . आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची साथ फवारणीसाठी शेतकऱ्यांना मिळाली आहे . ड्रोन ने फवारणी करण्यासाठी उत्पादन खर्चही […]

पीएम किसानचा 18 वा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागेल मोबाईल नंबर अपडेट, अश्या प्रकारे घरी बसून ऑनलाइन तुम्हीही अपडेट करू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी अधिकृत पीएम किसान पोर्टलद्वारे 5 टप्पे ऑनलाईन देखील देण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी असलेले शेतकरी 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाभार्थ्याला किसान योजनेंतर्गत हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर त्याने आपला […]