आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 30190 11000 25000 14000 तासगाव काळा क्विंटल 283 2700 8700 5800 तासगाव पिवळा क्विंटल 1405 10600 18100 15100 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस धामणगाव -रेल्वे एल. आर.ए […]

KCC कार्डधारकांसाठी पीक विम्याची तारीख वाढवली, PMFBY फायदे कधी आणि कसे मिळवायचे ते जाणून घ्या..

खरीप हंगामात पिकांची बंपर पेरणी झाली आहे. भात, डाळी, ऊस यासह इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी केंद्र सरकार पीएम पीक विमा योजना राबवत आहे. केंद्राने KCC कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी योजनेअंतर्गत नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्याची घोषणा केली आहे. KCC कार्ड धारक शेतकऱ्यांना आणखी 5 दिवसांचा अवधी मिळाला आहे.  […]

पहिलारू कालवडी विकणे आहे .

♋ Hf जर्शी टॉप कॅलिटीच्या २ पहिलारू घरगुती कालवडी विकणे आहे . ♋ दोन्ही पण कालवडी गाभण आहेत . https://krishi24.com/wp-content/uploads/2024/08/455258035_843670457900893_4466260191827298489_n-1.mp4

डाळींब विकणे आहे.

♋ आमच्याकडे उत्तम प्रतीचे भगवा जातीचे डाळींब विकणे आहे. ♋ संपूर्ण माल ५ टन आहे.

किसान मानधन योजनेद्वारे तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळतील, कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना केले नोंदणी करण्याचे आवाहन..

देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवते आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करत असते .  शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित अशाच योजनेत नावनोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मंत्रालय प्रयत्न करत आहे. कृषी मंत्रालयाने ट्विटरवर जारी केलेल्या पोस्टमध्ये, शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेत नजीकच्या CSC केंद्रावर मोफत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीएम […]

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय ,पण पैसे आले नाही , हे करा मग मिळतील पैसे ..

१४ ऑगस्टपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे वर्ग झाले आहेत. मैत्रिणी ,नातेवाइक यांच्या खात्यावर पैसे आले परंतु माझ्या खात्यावर पैसे आले नाही अशा तक्रारी घेऊन महिला बँकेत , सेतू केंद्र येथे गर्दी करत आहेत. पैसे […]