आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 34 500 1300 900 खेड — क्विंटल 20 500 1200 1000 खेड-चाकण — क्विंटल 46 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 13 1000 1500 1250 राहता — क्विंटल 6 […]

जन धन योजनेंतर्गत आणखी 3 कोटी खाती उघडली जातील, या योजनेचे फायदे जाणून घ्या सविस्तर..

पंतप्रधान जन धन योजनेला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 10 वर्षांत या योजनेअंतर्गत गरजू लोकांना बँकिंग सेवेशी जोडण्यात यश आले आहे. या योजनेंतर्गत बँक खात्यांची संख्या मार्च 2015 मधील 14.72 कोटींवरून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत 53.13 कोटींवर जवळपास चार पटीने वाढली आहे. विशेष म्हणजे यातील ६६ टक्के खाती ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये राहणाऱ्या […]

लसणाच्या दरात वाढ, घाऊक बाजारात मिळतोय इतका दर ..

गेल्या दोन वर्षांपासून लसणाची लागवड कमी प्रमाणात झाली आहे त्याचबरोबर उत्पादनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे लसणाची बाजारात कमी आवक होत आहे, त्यामुळे दरामध्ये सुधारणा होत आहे . घाऊक बाजारामध्ये प्रतिकिलो १५०-३०० रुपयांवर असलेले लसूण आता २००-४०० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील गावरान तसेच परराज्यातील लसणाच्या लागवडीत घट होत आहे. तसेच गेल्या वर्षीही लसणाच्या […]

स्वीट कॉर्न देणे आहे

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे CP व्हरायटीचे दर्जेदार कणीस विक्रीस उपलब्ध आहे. 🔰 2 एकरचा प्लॉट आहे. 🔰 पंढरपूर पासुन “गादेगाव” या ठिकाणी पाहण्यास भेटेल .

लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट, 50 लाख महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी येणार तीन हजार वाचा सविस्तर ..

राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांप्रमाणे एका वर्षात 18 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. मुखमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली आहे . ज्या महिलानी जुलै महिन्या अर्ज केले आहेत अश्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट […]