आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 1242 16000 26000 21000 सोलापूर लोकल क्विंटल 91 20000 31000 28000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वाल शिरुर- तळेगाव ढमढेरे नं. २ क्विंटल 1 […]

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्हे,जाणून घ्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किती असणार पाऊस…

भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला . भारतात जून महिन्यामध्ये मान्सूनचे आगमन होते व मान्सून च्या परतीचा प्रवास सप्टेंबरमध्ये सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो.सिंचनाशिवाय, […]

राज्यात मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू ,या उपक्रमासाठी तुमच्या गावाला मिळू शकते ५६ लाखांचे अनुदान..

महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचलनालयाने मधमाश्यांच्या Honey Bee वसाहतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता ओळखून मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सुरू केला आहे. मधमाशी पासून फक्त मध आणि मेण च मिळत नाही तर मध माश्यांच्या परागीकरणामुळे शेती पीक उत्पादनामध्ये ३५ ते ४० टक्के वाढ होते .राज्यातील मधमाशीपालन हा एक महत्त्वाचा जोडधंदा होऊ पाहत […]