आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : मटकी सांगली लोकल क्विंटल 40 8500 11000 9750 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : भुईमुग शेंग (ओली) अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 105 4000 4500 4250 राहता — क्विंटल 7 5000 5000 […]

तूर शेंडे कापणी यंत्र मिळेल

*यंत्राची वैशिष्ट्ये:- १) चांगल्या प्रकारे तुर आणि हरभरा या पिकांची शेंडे कापणी होते . २) १ तासामध्ये १ एकर तुर शेंडे कापणी होते. ३) चार्जिंग स्प्रे पंप वर आणि कोणत्या ही बॅटरीवर चालते.याशिवाय चार्जिंग स्प्रे पंपवर शेंडे कापणी यंत्र ७-८ तास चालते. ४) शेंडे कापणी यंत्र वापरण्यास अगदी सोपे. ५) कमी वेळात जास्त काम‌. ६) […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय,उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी हटवली, ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांना दिलासा,

उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली .राज्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री केंद्र शासनाचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत.ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि शेअर बाजारातील साखर निर्मिती कंपन्या यांना केंद्राच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता नव्या हंगामामध्ये उसाचा रस, सिरप, […]

डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे भगवा जातीचे डाळींब विकणे आहे. 🔰 माल २० टन आहे.

राज्यात सुरु होतोय हा नवीन प्रकल्प,यामुळे शेतजमीन विक्रीतील फसवणूक टाळता येणार.

अॅग्रिस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांचे आधार नंबर शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे. आता भू-आधार क्रमांकही त्याच प्रकल्पामध्ये जोडण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्याची अधिकृत माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा करण्यात येणार आहे . यामुळे , जमीन विकत असताना संबंधित शेतकऱ्याकडून त्याची प्राधिकरणाकडून तपासणी केल्याशिवाय विकत येणार नाही. जमिनीची विक्री करताना जमीन मालक उपस्थति नसेल तर […]