आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3175 1500 4500 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 293 1700 3200 2450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11247 3200 4000 3600 सातारा — क्विंटल 242 1500 4000 2750 कराड हालवा क्विंटल 99 1500 4000 4000 […]

आता नारळाची शेती ठरत आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट , जास्त उत्पादनासह खर्च कमी …

सौंदर्यप्रसाधने, शोभेच्या वस्तू ,स्वयंपाकात , औषधे, यामध्ये नारळाचा उपयोग केला जातो.नारळ पाणी, खोबरे, खोबऱ्याचे तेल, नारळाचे दूध, सालापासून कोको पावडर, करवंटीपासून शोभेच्या वस्तू, झाडाच्या पानांपासून खराटा, चटई,टोपल्या, छत विणण्यासाठी उपयोग केला जातो. थोडक्यात नारळाच्या झाडाची ‘नारळ एक फायदे अनेक’ अशी व्याख्या करता येईल. एकदा रोपासाठी खर्च केल्यावर ५० वर्षे झाडाला कोणतीही अडचण येत नाही.अनेक अर्थाने […]

डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 साईज 170+दुसरा तोडा आहे .

ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली सप्टेंबरपासून पूर्ण राज्यात लागू, वाचा सविस्तर ..

जमीनधारकांना ऑनलाइन पद्धतीने मोजणीसाठी अर्ज करणे आणि शुल्क भरणे या बरोबर दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली पूर्ण राज्यात एक सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल. ही संगणकप्रणाली भूमी अभिलेख विभागाने अद्ययावत केली आहे. ई-मोजणी २.० हे नव्या प्रणालीचे नाव आहे. यामध्ये जमिनीची […]