आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 77 15000 29000 24000 श्रीरामपूर — क्विंटल 36 11000 19000 15000 राहता — क्विंटल 3 20000 30000 25000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 229 25000 32500 28750 जळगाव लोकल क्विंटल 390 17000 24000 20500 पुणे लोकल […]

पेरूच्या बागेत फळमाशीचा हल्ला, कृषी शास्त्रज्ञांनी उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय सुचवले,वाचा सविस्तर ..

या दिवसात पेरू बागांमध्ये फ्रूट फ्लाय किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर पेरू उत्पादक राज्यांतील शेतकरी फळमाशी कीटकांच्या हल्ल्यामुळे उत्पादनात घट आणि गुणवत्ता ढासळल्याने चिंतेत आहेत. राजस्थान कृषी विभागाच्या कृषी शास्त्रज्ञांनी फळमाशी किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या आहेत. याशिवाय फळांचे उत्पादन व दर्जा सुधारण्याबरोबरच कीड नियंत्रणाच्या पद्धतीही त्यांनी शेतकऱ्यांना […]

सफरचंद आणि केळी सोडून ॲव्होकॅडोची करा लागवड, मिळवा भरघोस उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर.

एवोकॅडो हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील फळ आहेत परंतु आता भारतामध्ये काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करण्यास सुरवात केली आहे. ॲव्होकॅडोची लागवड करून शेतकरी बांधव भरपूर कमाई करू शकतात. यासाठी त्यांना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ॲव्होकॅडो हे आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक चांगले साधनही बनत आहे. भारतात त्याची मागणी वाढत […]

दुधातील फॅट कमी झाले आहेत का ? दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा या उपाय योजना ..

महाराष्ट्रामध्ये म्हशीच्या दुधात किमान ६ फॅट ,तर गायीच्या दुधात फॅट ३.८ फॅट असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असेल तर ते दूध अप्रमाणित समजले जाते.फॅट वर दुधाची किंमत ठरविली जाते. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोवळा व हिरवा चारा उपलब्ध असतो. हिरवा चारा उपलब्ध असल्यामुळे दुधाळ जनावरांना खूप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये […]

🌽🌽स्वीट कॉर्न विकणे आहे .

🔰 आमच्याकडे नामदेव सीड्सचे स्वीट -१६” व्हरायटीचे ची अस्सल स्वीट कॉर्न कणसे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 संपूर्ण माल २ एकर आहे .

निमगावच्या शेतकऱ्यांच्या डाळींबाची विक्री दुबईच्या बाजारात,कमावले 52 लाख रुपये..

महाराष्ट्रातला शेतकरी पारंपारिक शेती बरोबर फळबाग लागवडीकडे सुद्धा अधिक लक्ष देऊ लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने पिकणाऱ्या फळांना आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे . हे लक्षात घेऊन निमगावच्या शेतकऱ्यांने अवघ्या तीन एकरात डाळिंबाची लागवड करत डाळिंब थेट दुबईच्या मार्केटमध्ये विकत तब्बल 52 लाख रुपयांची कमाई केली आहे. डाळिंबाची विक्री थेट […]