आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2467 1500 4500 3000 अकोला — क्विंटल 385 3500 4800 4200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 739 1200 3800 2500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12549 3500 4300 3900 सातारा — क्विंटल 49 2500 4500 3500 […]
तुम्ही हा महत्त्वाचा नोंदणी क्रमांक विसरलात का, तो आशा प्रकारे ऑनलाइन शोधा अन्यथा तुम्हाला PM KISAN चे पैसे मिळणार नाहीत.

देशातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) चालवत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी किसान योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18व्या हप्त्याबाबत (पीएम किसान 18वा हप्ता), शेतकऱ्यांना किसान योजनेचा पुढील […]
पांढरी चिक्की विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची देशी पांढरी चिक्की विकणे आहे . 🔰 संपूर्ण माल ६ एकर आहे. https://krishi24.com/wp-content/uploads/2024/09/458793921_2219550815090426_2475444809691016023_n.mp4
हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र 90 दिवसांसाठी सुरू करण्यास केंद्राची मान्यता, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश..

केंद्र सरकारकडे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 90 दिवसांसाठी हमीभावाने समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गतसोयाबीन आणि उडीद ही दोन पिकांची खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार मान्यता दिली आहे. सोयाबीन खरेदी केंद्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान […]