आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 7 2000 2000 2000 राहता — क्विंटल 3 800 2000 1500 पुणे लोकल क्विंटल 80 1000 1600 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 19 2000 2500 2250 मुंबई लोकल क्विंटल 53 1600 3000 2300 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 […]
भव्य व्यवसाय प्रशिक्षण शिबीर .

🔰 आपल्या हक्काचा व्यवसाय सुरू करण्याची संधी.🔰 समाजकार्यातून शेतकऱ्यांचं चांगल करण्याची संधी.🔰 विषमुक्त शेती व जमीन वाचवा अभियानामध्ये सहभागी होण्याची संधी.🔰 समाजात नावलौकिक मिळवण्याची संधी.🔰 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी.🔰 अनेक लोकांच्या आशीर्वाद बरोबरच समाधानकारक पैसा मिळवण्याची संधी.
रासायनिक खतांवरील खर्च कमी करून वापरा प्रभावी ‘नॅनो’ खते ,वापर कसा करावा जाणून घ्या सविस्तर ..

शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूळ घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा . पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा. नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये जाते व पानांच्या पेशीमधील पोकळीत साठवले जाऊन पिकांच्यागरजेनुसार झाडाला उपलब्ध […]
ट्रॅक्टर विकणे आहे.

♋ आमच्याकडे सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर विकणे आहे. ♋ मॉडेल २०२२ 📱 7875217245
महाडीबीटीवर जवळपास इतक्या शेतकऱ्यांची फवारणी पंप योजनेसाठी लॉटरी पद्धतीने निवड..

एकात्मिक कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी व मुल्यसाखळी विकास व्हावा यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेची घोषणा केली आहे. १०० टक्के अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप या योजने मध्ये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. लॉटरीद्वारे आत्तापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास दोन लाखांच्या जवळपास पोहचली आहे . त्यामुळे […]
महाराष्ट्रासह 3 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सल्लागार, तज्ज्ञांनी मका, ज्वारीसह अनेक पिकांसाठी टिप्स दिल्या.

गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांची नासाडी होण्यापासून बचाव करण्यासाठी ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना शेतातून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासाठी, पिकांचे बुरशीनाशक, फॉल आर्मी वर्म्स आणि पानांच्या रोगासह इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी टिप्स देण्यात आल्या आहेत. विशेषतः मका, भात, कापूस, ज्वारी आणि द्राक्ष पिकांसाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना […]