आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 294 1000 2700 1900 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 87 2000 2500 2250 संगमनेर — क्विंटल 900 300 2150 1225 श्रीरामपूर — क्विंटल 30 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 81 1000 2000 1500 राहता — क्विंटल 22 […]
कांदा आणि बासमती तांदळाच्या निर्यातीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय,जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यावर लादलेली किमान निर्यात किंमत (MEP) $550 प्रति मेट्रिक टन ही अट काढून टाकण्यात आली आहे. याचाच अर्थ आता भारतातून कांदा कोणत्याही किंमतीला निर्यात होऊ शकतो. यासोबतच निर्यातीवर लावण्यात येणारे शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी जोडले जात आहे, कारण महाराष्ट्रातील […]
शुभम गांडूळ खत प्रकल्प

📣📣 _आमच्याकडे द्राक्ष, डाळिंब,अंबा,पेरु,ऊस,केळी,सीताफळ, आले,हळद, ड्रगन फ्रूट, तसेच इतर फळ बागांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतीचे गांडूळ खत व व्हर्मी वॉश पोच मिळेल तसेच गांडूळ खत प्रकल्प बनवून मिळेल. 1) 10000 रू.टन पोच मिळेल. 50kg. पॅकिंग मध्ये आहे. टन मध्ये 20बॅग येतात *.50kg. पॅकिंग 500रु.पोच मिळेल. एकरी एक ते दीड टन टाकावे…. 2) व्हमीरवाॅश- 35 रू.लीटर.50लीटर […]
कोथींबीर विकणे आहे.

♋ आमच्याकडे उत्तम प्रतीची कास्थी जातीची कोथींबीर विकणे आहे. ♋ संपूर्ण माल सव्वा एकर आहे. 📱 9763278889
सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे या तारखेपासून बंधनकारक, सरकारचा मोठा निर्णय!

आता आईचे नाव सातबारा उताऱ्यावर देखील लावण्यात येणार आहे, महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मे 2024 नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे. आईचे नाव सरकारी कागदपत्रांवर लिहिणे बंधनकारक केले त्यानंतर आता राज्य […]