आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 180 14000 27000 24000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 40 22000 37000 29500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 11 24000 33000 30000 श्रीरामपूर — क्विंटल 24 13000 18000 15000 राहता — क्विंटल 3 20000 28000 25000 कल्याण हायब्रीड […]

राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज,कुठे रेड अलर्ट तर ऑरेंज अलर्ट जाणून घ्या सविस्तर ..

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. नाशिक , पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे . तसेच कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, नगर ,कोल्हापूर, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.पुणे, रायगड ,धुळे, नंदूरबार, आणि ठाणे जिल्ह्यात […]

कोथींबीर विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कास्थी जातीची कोथींबीर विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १. ५ एकर आहे.

रब्बी हंगामात ‘डीएपी’ खताचा तुटवडा भासण्याची चिन्हे…

केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामात राज्याने मागणी केलेल्या डीएपी खताचा केवळ ६२ टक्के पुरवठा केला आहे ,रब्बी हंगामातील मागणीतही ५ लाख टनांची घट केली आहे. रब्बी हंगामांत चांगला पाऊस झाल्यामुळे पिके हाती येण्याची चिन्हे असताना शेतकऱ्यांना डीएपी खतांचा तुडवडा भासण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारकडून यंदाच्या खरीप हंगामातील एप्रिल ते सप्टेंबर महिन्यासाठी ५ लाख टन खत […]