आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 11 2000 3000 2500 राहता — क्विंटल 2 3500 4000 3800 पुणे लोकल क्विंटल 171 1000 1500 1250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 28 1500 2500 2000 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त […]

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार बँकेला जोडलेल्या शेतकऱ्यांना मिळाला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ,वाचा सविस्तर ..

राज्य सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार बँकेला जोडलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची  माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. ४६ कोटी ७० लाख रुपये ही एकूण रक्कम असून, सर्वाधिक लाभ घेणारे यवतमाळ जिल्ह्यातील ८२९ शेतकरी आहेत. २०१९ मध्ये महात्मा जोतिराव […]

कलिंगड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे कलिंगड विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १२ ते १५ टन आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ठरली फायदेशीर ! फळबाग क्षेत्रात होतेय वाढ ..

मालेगाव तालुक्यात बाजरी, कपाशी ,कांदा, मका, ही पिके घेतले जातात . तालुक्यामध्ये भौगोलिक क्षेत्राखाली १ लाख ८२ हजार ०३७ हेक्टर जमीन आहे. यामध्ये पिकाखाली क्षेत्र १ लाख ४२ हजार ८७९ एवढे क्षेत्र आहे. दिवसागणिक फळबाग क्षेत्रात वाढ या योजनेमुळे तालुक्यात होत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून सुरु झाली.२०२३ ते सप्टेंबर […]