आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकोला — क्विंटल 90 14000 27000 24000 श्रीरामपूर — क्विंटल 15 13000 18000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 3 12000 28000 20000 जळगाव लोकल क्विंटल 140 18000 28000 23000 पुणे लोकल क्विंटल 431 18000 32000 25000 पुणे-मोशी लोकल […]

राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-तेलबियांना मान्यता, तेलबिया लागवड वाढवण्यासाठी सरकार 10,103 कोटी रुपये खर्च करणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय खाद्यतेल – तेलबिया (NMEO-Oilseeds) मिशनला मंजुरी दिली आहे, जे देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता (आत्मनिर्भर भारत) साध्य करण्यात मदत करेल. हे अभियान 2024-25 ते 2030-31 या सात वर्षांच्या कालावधीत 10,103 कोटी रुपयांच्या आर्थिक परिव्ययासह राबविण्यात येणार आहे. नव्याने मंजूर झालेले NMEO तेलबिया, रेपसीड-मोहरी, भुईमूग, […]

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने तब्बल 41 निर्णयांना दिली मंजुरी,लाडकी बहीण योजनेलाही मुदतवाढ..

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री  उपमुख्यमंत्रीअजित पवार  यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. लाखो महिलांना दिलासा तसेच राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल […]

डाळींब विकणे आहे.

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 डाळींबाची 70 ते 250 साईज आहे .

असे करा कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण…

अनेक शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडी वेळेवर झाल्यामुळे कपाशीला फुले आणि बोंडे लागले आहेत व त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात आहे.  कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे सध्या वातावरण ढगाळ असल्यामुळे लागले आहे , फुले , बोंडे लागल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झाले आहे . कापूस पिकामध्ये पाते, बोंडे ,फुले यावर बोंडअळी अंडी घालतात, यावर्षी […]