आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 5260 11000 27500 14200 तासगाव काळा क्विंटल 444 3200 9100 5900 तासगाव पिवळा क्विंटल 1326 10400 18500 15200 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कारली छत्रपती संभाजीनगर — क्विंटल […]
नाशिकची मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना..

रासायनिक खते औषधे यांचे गगनाला भिडणारे दर, निसर्गाचा लहरीपणा,वाढता उत्पादन खर्च, त्या तुलनेमध्ये उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारा भाव यामुळे आज शेतीला चांगले दिवस नाहीत , परंतु नाशिकच्या शिरवाडे येथील पाच शेतकऱ्यांनी खर्चात बचत करत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल तसेच सामूहिक शेतीचा प्रयोग करून पिकवलेली मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी […]
मका विकणे आहे .*

🔰 आमच्याकडे उत्तम क्वालिटीची मका विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ३ टन आहे.
गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना राबवण्याचा सरकारचा निर्णय ..

गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ राज्यात दि. ४ मार्च, २०१५ पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेले आहे. त्यामुळे , […]