आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 958 16000 27000 21500 सोलापूर लोकल क्विंटल 123 20000 31500 27500 नागपूर लोकल क्विंटल 420 16000 30000 26500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस […]

पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे का , या पाच पद्धतीने नोंदवता येईल तक्रार,जाणून घ्या सविस्तर..

शेतकऱ्याला शासकीय मदत व पिक विमा मदत घ्यावयाची असेल तर नुकसानीचा दावा पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये तो ही ऑनलाइन करायचा आहे. परंतु पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास होऊन गेले आहे तरी शेतामध्ये पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे कठीण आहे तर शासनाकडून पीक पंचनामा केल्या शिवाय मदत मिळत नाही .  […]

आरसीएफ करणार आता मिश्र खतांची निर्मिती, खताच्या किमती होणार कमी..

मिश्र खत निर्मिती प्रकल्प अलिबाग थळ येथे उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले आहे , २७ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पात युरिया आणि अमोनिया खतांची निर्मिती होते, हा विस्तार भूसंपादन न करता होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे […]