आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : भेडी अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 10 2400 2600 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 27 2200 3000 2600 राहूरी — क्विंटल 14 1500 3000 2250 श्रीरामपूर — क्विंटल 12 2500 3500 3000 भुसावळ — क्विंटल 4 2500 3000 3000 सातारा […]

रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा, वाचा सविस्तर ..

जून २०२३ मध्ये शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता . गेल्या दोन हंगामपासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येत आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा भरू शकतात . लवकरच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.  पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास […]

करार शेती म्हणजे काय , कश्या प्रकारे केली जाते ही शेती जाणून घ्या सविस्तर ..

शेतीने आजच्या घडीला आधुनिक स्वरूप धारण केले आहे,अनेक प्रकारची शेती करण्यावर भर दिला जात आहे. मग सेंद्रिय शेती,सामूहिक शेती, बागायती शेती, आणि याही पुढे जाऊन कंत्राटी शेतीला प्राधान्य दिले जात आहे. यालाच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा करार शेती असेही म्हणतात . एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला किंवा कंपनीला किंवा इतर कोणत्याही कराराच्या स्वरूपामध्ये जमीन कसण्यासाठी देत असतो, […]