आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी अहमदनगर – क्विंटल 129 500 2000 1250 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 63 500 1600 1050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 26 1000 2000 1500 रत्नागिरी — क्विंटल 15 2500 3000 2800 श्रीरामपूर — क्विंटल 21 1000 1500 1250 घोटी — […]
वाटाण्याच्या या वाणापासून मिळवा भरगोस उत्पादन ..
भाजीपाला आणि कडधान्य या दोन्ही पिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या वाटाणा पिकाची लवकर लागवड केल्यास अल्पावधीतच शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेशी संबंधित शास्त्रज्ञांनी यासाठी शेतकऱ्यांना टिप्स दिल्या आहेत. मटार पेरणीसाठी ऑक्टोबर अखेर ते १५ नोव्हेंबर हा काळ चांगला मानला जातो. मटारच्या लहान दाणेदार जातींसाठी बियाणे दर हेक्टरी 50-60 किलो, तर मोठ्या दाणेदार वाणांसाठी बियाणे […]
झेंडू फुले विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे झेंडू फुले विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल ३ टन आहे.
‘आम आदमी विमा’ योजना आहे तरी काय? योजनेच्या नियम व अटी काय आहेत,यांचा शेतकऱ्यांना काय होणार फायदा जाणून घ्या सविस्तर ..
केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा त्याचे आरोग्य आणि आर्थिक जीवनमान सुधारावे यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात . त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे . आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजूरांसाठी राबवण्यात आलेली ‘आम आदमी विमा’ योजनेबद्दल माहिती देणार आहोत. राज्यातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. तसेच शेतकऱ्यांची संख्या राज्यात […]