जनावरांसाठी साबण मिळेल.

तुमचीही जनावरे डास माश्या आणि गोचीडाने त्रस्त आहे का ? 🔰 तर मग आजच वापरा प्रत्येक प्राण्यासाठी वरदान असणारा – perfect-5 साबण! 🔰  perfect-5 साबनाची वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे – 🔰 perfect-5 साबणाच्या वापराने जनावरांच्या त्वचेवर सात दिवस डास, माशी, गोचीड, आणि अन्य त्रासदायक कीटक दूर राहतात. 🔰 जनावरांच्या अंगावर असलेली तांबू, लिका आणि अन्य त्वचा समस्या […]

*राज्यात ऊस पट्ट्‌यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? रब्बीला किती पाणी मिळणार?*

राज्यात रब्बीचा हंगाम सुरू झाला असून बहुतेक ठिकाणी पेरण्या अजून बाकी आहेत. तर ऊसाच्या पट्टयात अजूनही पूर्व हंगामी ऊसाची लागवड सुरू आहे. दरम्यान ऊसासह रब्बी हंगामासाठी किती पाणी मिळणार? तसेच धरणातील पाणीसाठा किती शिल्लक आहे? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून राज्यातील पाण्याचे नियोजन होऊन विसर्ग होऊ शकतो. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस […]

कांद्याच्या बाजारभावाचे झाले रॉकेट, लाल कांद्याला आज काय भाव मिळाला?

या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत लाल आणि उन्हाळी कांद्याचे भाव सातत्याने वाढत असून कालच्या तुलनेत आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी लाल कांद्याच्या सरासरी बाजारभावात ४०० रुपयांची, तर उन्हाळी कांद्याच्या सरासरी बाजारभावात ५०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान आज लासलगावसह नागपूर सोलापूर बाजारात कांद्याची आवक काहीशी घसरलेली दिसून आली. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत आज लाल […]

राज्यात आठवडाभर कसे असेल हवामान, थंडीत होणार का वाढ…

रविवार दि. १७ नोव्हेंबर पासून थंडीत हळूहळू होत असलेली वाढ अजूनही आठवडाभर टिकून असण्याची शक्यता जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   दरम्यान आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. २६ नोव्हेंबरपर्यन्त महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नसुन ह्या आठवड्यात आकाश निरभ्रतेतून सकाळ-संध्याकाळी थंडीत अजून अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे […]