Maharashtra New CM: राज्यात पंधरावी विधानसभा आली अस्तित्वात, मंगळवारी मंत्रिमंडळ अस्तित्वात

Maharashtra’s New CM decision will possible on today भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly) जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व […]
या सात बाबींमुळे कांदा पट्ट्यात महायुती जिंकली, वाचा सविस्तर विश्लेषण..

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालात सत्ताधारी महायुतीलाच पुन्हा बहुमताने मतदारांनी निवडून दिले आहे. इतकेच नव्हे, तर भाजपा हा सर्वाधिक म्हणजेच १२६ जागा निवडून येणार पक्ष ठरला. तर महायुतीला २२३ जागा मिळाल्या. दरम्यान कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक, नगर, पुणे, सोलापूर आणि धुळे-नंदुरबार परिसरात विधानसभा निवडणुकीचा कौल भाजपा आणि महायुतीच्या बाजूने मिळाला आहे. त्यातील राज्यातील ६० टक्के […]
‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज’ काय आहे? त्याचा टोमॅटो शेतीसाठी काय फायदा होणार आहे?

सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेषी आघाडीच्या सहकार्याने टोमॅटो मूल्य साखळीच्या विविध स्तरांवर नाविन्यपूर्ण कल्पना आमंत्रित करण्यात आल्या. यासाठी ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज (टीजीसी) नावाच्या हॅकाथॉनची सुरुवात केली होती. दि. 30.06.2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या टोमॅटो ग्रँड चॅलेंजला (टीजीसी) विद्यार्थी, संशोधनकर्ते, प्राध्यापक सदस्य, उद्योग जगत , स्टार्ट-अप आणि व्यावसायिक यांच्याकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. संपूर्ण […]