Maharashtra Weather Update: राज्यात या ठिकाणी थंडीची लाट येणार? जाणून घ्या हवामानाबद्दल..

Maharashtra Weather Update: पुढील दोन- ते तीन दिवस राज्यात हवामानाचा गारठा कायम राहणार असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान राज्यात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पुढील २४ तासांत उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. निफाड व दिंडोरी या द्राक्षपट्टयातील शेतकऱ्यांनी कमी तपमानामुळे द्राक्षशेतीचे नुकसान टाळण्यासाठी रात्री व पहाटे […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा पात धाराशिव — नग 445 500 1000 750 श्रीरामपूर — नग 900 10 15 12 राहता — नग 50 10 10 10 कल्याण हायब्रीड नग 3 15 25 20 सोलापूर लोकल नग 965 400 600 500 जळगाव लोकल क्विंटल 6 […]

Sugarcane Crushing: गाळप हंगामात कर्नाटकाने यंदाही पळवला कोल्हापूरचा ऊस..

Sugarcane Crushing:  गाळप हंगामात शेजारील कर्नाटकने यंदाही राज्याच्या सीमेवरील ऊस पळवला असून सध्या कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांना ऊसाची टंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कागल, शिरोळ, हातकणंगले, निपाणी, चंदगड या परिसरासह सीमेवरील ऊसपट्टातला ऊस सध्या कर्नाटकचे साखर कारखानदार तोडताना दिसत असून येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणचा ऊस तर तोड होऊन गाळपासाठी कर्नाटकात पोहोचलाही असल्याचे […]

Soyabean Bajarbhav: या ठिकाणी मिळतोय सोयाबीनला पाच हजाराच्या आसपास बाजारभाव, तुम्ही घेतला का लाभ?

Soyabean Bajarbhav :  मागील काही आठवड्यापासून बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव (soybean Bajarbhjav) अजूनही हमीभावाच्या खालीच असून सध्या लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१०० ते ४३०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. लातूर बाजारात दररोज साधारण ३५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यातही बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक ठिकठाक आहे. मात्र बाजारभाव कमी असूनही […]

Maharashtra CM Eknath Shinde : मुख्यमंत्रीपद सोडून एकनाथ शिंदे नवा राजकीय डाव टाकणार का?

Maharashtra CM Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यातही भाजपाने १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवल्याने मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) समर्थकांनीही शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी भूमिका घेतली होती. परिणामी मुख्यमंत्रीपदासाठी (Maharshtra CM) शिंदे हे अडून बसल्याच्या चर्चा […]