आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 4 3000 4000 3500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1600 2200 1900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 14 2000 3000 2500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बाजरी अहमदनगर […]
सॉईल कल्चर पिक व्यवस्थापन किट.

💁♂️ सॉईल कल्चर पिक व्यवस्थापन किट 🔰आपल्या गरजेनुसार आताच ऑर्डर देऊन मागवून घ्या. 🔰 एकरी किट फक्त रु. ६६० मध्ये उपलब्ध . 🔰रासायनिक खतटंचाई तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय. 🔰द्राक्षे, डाळींब, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू, सर्व प्रकारची भाजीपाला व वेलवर्गीय पिके, उस, कांदा, आले, हळद, कापूस, अन्नधान्ये व इतर सर्व […]
Red Onion Price : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली, लासलगावला कसा मिळाला बाजारभाव?

Red Onion Price : आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला (Lal Kanda) कमीत कमी १४०० रुपये, तर सरासरी ४१०० रुपये बाजारभाव मिळाला. तर लासलगाव विंचूर बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी २ हजार रुपये, तर सरासरी ४१०० रु. बाजारभाव मिळाला. लासलगाव बाजारात सुमारे साडेनऊ हजार क्विंटल, तर विंचूर बाजारात आज सुमारे ४ हजार […]
Garlic Price: पुणे, सोलापूरसह लसणाचा बाजार घसरला, आज काय आहेत दर….

Garlic Price : मागील तीन-चार दिवसांपासून सुमारे ४५ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचलेले लसणाचे बाजारभाव आज (दि. २९ नोव्हें) बऱ्यापैकी खाली आले असून अनेक ठिकाणी लसणाच्या बाजारभावात सुमारे १ हजार ते ४ हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले पुणे बाजारसमितीत आज लसूण आवक ८२ क्विंटलने घटून आज १२१९ क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी लसणाला कमीत […]
Maharashtra Weather : राज्यात या ठिकाणी पुढच्या आठवड्यात पावसाची शक्यता, काय सांगते राज्याची हवा, जाणून घ्या…

Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका काकयम आहे. पुण्यासह पश्चिम पट्ट्यातही थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 02 व 03 डिसेंबर रोजी मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात […]
Maharashtra CM : फडणवीस नव्हे, तर बहुजन समाजातील चेहरा भाजपा बसविणार मुख्यमंत्रीपदी? काय आहे तथ्य?

Maharashtra CM : राज्यात कोण सत्ता स्थापन करणार आणि कुणाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागते याकडे सामान्य शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेतील राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत असून क्षणाक्षणाला राजकीय पटावरची स्थिती बदलत आहे. दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू असल्या आणि तशा बातम्याही माध्यमांनी दिल्या असल्या, तरी भारतीय […]