आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : दोडका (शिराळी) छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 16 2000 2600 2300 खेड-चाकण — क्विंटल 48 3000 4000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 21 2500 3500 3000 राहता — क्विंटल 3 1000 3000 2000 सोलापूर लोकल क्विंटल 38 800 2500 1500 नाशिक लोकल क्विंटल […]
Keli and Papaya Bajarbhav : सध्या पपई आणि केळीला काय बाजारभाव मिळतोय?

Keli and Papaya Bajarbhav: सध्या पपईची बाजारातील आवक रोडावली असली, तरी मुंबई फळ बाजारात चांगली आवक झाली आहे. काल दिनांक ३ डिसेंबर २४ रोजी मुंबई फळ बाजारात पपईची १८७० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी पपईला कमीत कमी बाजारभाव १००० रुपये, तर सरासरी बाजारभाव १७५० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. पुणे बाजारात पपईला १२०० रुपये सरासरी […]
Markadwadi Voting : सध्या राज्यासह देशात मौजे मारकडवाडीची चर्चा का होत आहे?

Markadwadi Voting: गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस तालुक्यात असलेल्या मारकडवाडीची राज्यासह देशातही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कालपासून सर्वच माध्यमांमध्ये मारकडवाडीची चर्चा अग्रक्रमाने होताना दिसत होती. अचानकपणे या छोट्या गावाची चर्चा का झाली? हे गाव चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावातील सुमारे ८० टक्के मतदान हे त्यांनी शरद […]
Maharashtra Weather Update : हवामान अंदाज सांगतो की राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस..

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात थंडी कायम आहे. दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडू शकेल असा अंदाज नाशिक येथील हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार दिनांक 25 नोव्हेंबर ला निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू केरळ या भागातून अरबी समुद्रावर दाखल झाला […]
Maharashtra agriculture minister : महाराष्ट्राचा संभाव्य नवा कृषीमंत्री कोण होणार? कोणाकडे जाणार कृषीखाते?

Maharashtra agriculture minister : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उद्या दिनांक ५ डिसेंबर २४ रोजी मुहूर्त लागला आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस असतील याचे संकेत मिळत असले, तरी अजून त्यांचे नाव नक्की झालेले नाही. दरम्यान या सर्वात कोणाकडे कोणते खाते असेल? याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या मंत्रिमंडळाप्रमाणेच यंदाही खाते […]
Maharashtra CM & Eknath Shinde : राज्याच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजितदादाही होणार मुख्यमंत्री्? असा ठरला फॉर्म्युला?

Maharashtra CM & Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाने सर्वाधिक १३२ जागा मिळवून मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर होत्या. इतकेच नव्हे शिंदे हे वेगळा रस्ता निवडतील किंवा मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत अशाही चर्चा होत्या. त्यातून राज्याचे राजकारण तापले होते. उद्या दिनांक ५ डिसेंबर […]