kanda bajarbhav: लासलगावला लाल कांदा कितीने घसरला

kanda bajarbhav : रविवारच्या सुटीनंतर आज सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याचे लिलाव सुरू झाले, तेव्हा शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील ही अपेक्षा होती. पण लिलावानंतर उलट त्यांच्या पदरी निराशाच पडली. शनिवारी लासलगावला लाल कांद्याला सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल बाजार होता. आज सोमवारी दिनांक १६ डिसेंबर रोजी त्यात आणखी ५ रुपयांची घसरण होऊन प्रति क्विंटल २२०० रुपये […]

Aadhaar update: शेतीच्या योजनांचा लाभ चालू ठेवायचाय? मग आजच करा आधार अपडेट

Aadhaar update : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, म्हणजेच त्यात नवीन माहिती टाकण्यासाठीची मुदत १४ डिसेंबरला संपली होती. मात्र तरीही अनेकांनी अजूनही आधारकार्ड अपडेट केलेले नाही. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी ही मुदत आता सहा महिन्यांनी वाढविली आहे. म्हणजेच आता आधार कार्ड १४ जूनपर्यंत अपडेट करता येईल. आधार कार्ड अपडेट गरजेचे१. आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा […]

Kanda Bajarbhav : पाकिस्तानमुळे कांद्याचे दर अचानक खालावले?

Kanda bajarbhav, शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी लासलगाव येथील कांदा बाजारात लिलाव सुरू झाले, तेव्हा शेतकऱ्यांना बाजारभावाचा आकडा पाहून धक्का बसला. कारण हे दर थेट ८ ते १० रुपयांनी घसरले होते. त्यामुळेच आठड्याच्या सुरूवातीला ३८०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर असलेल्या लाल कांद्याला आठवड्याच्या शेवटी अचानक घसरलेला २५०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. कमी […]

kcc agriculture loan : शेतकऱ्यांना विनातारण मिळणाऱ्या २ लाख कर्जचा लाभ कसा घ्यायचा?

*kcc agriculture loan: शेतकऱ्यांना किसान कार्डच्या (kcc) च्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविली आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. […]

Maharashtra Cabinate expansion : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नसलेले बंडखोरीच्या तयारीत?

Maharashtra Cabinate expansion रविवारी नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा समारंभ झाला. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. यांचा प्रामुख्याने समावेश: यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश […]

बोअर विकणे आहे.

✅ आमच्याकडे उत्तम प्रतीचा बोअर विकणे आहे .✅ २ वर्ष वापलेला आहे .

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीमुळे याठिकाणी दवबिंदू गोठणार…

Maharashtra Weather Update: राज्यात रविवार व सोमवारी दि. १५ व १६ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले आहे. याशिवाय तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून जळगांव अहिल्यानगर, छ. सं. नगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात […]

Kanda Bajarbhav : कांदा भाव घसरण्याच्या अफवांचा बाजार गरम; शेतकऱ्यांनो वेळीच सावध व्हा..

Kanda Bajarbhav :  सध्या काही बाजारात कांद्याचे भाव कमी होताना दिसत आहेत. विशेषत: मागील सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात लासलगाव बाजारात लाल कांद्याला दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी बाजारभाव मिळाला. असे असले तरी हा आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल, तर पिंपळगाव बाजारात पोळ कांद्याचे बाजारभाव सरासरी ३८०० रुपये प्रति […]