kanda bajarbhav : सोमवारी कांद्याची आवक घटली; असे आहेत कांदा बाजारभाव…

kanda bajarbhav :  मागील सप्ताहात नाशिकसह महत्त्वाच्या बाजारपेठांत सोमवारी लिलाव सुरू झाले तेव्हा कांदा आवक तब्बल ४ लाख ३४ हजार क्विंटल इतकी झाली होती. त्यानंतरच्या पुढील दोन दिवसात ती सरासरी ३ लाख क्विंटलच्या आसपास होती. मात्र या आठवड्यातील सोमवारी म्हणजेच २३ डिसेंबर रोजी आवक थोडी घटली आहे. ॲगमार्कनेटकडून प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी […]

Weather and rain update : वातावरण बदललं, राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस; गारपीटही होणार..

Weather and rain update: मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वातावरण बदलले असून नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी धुके आणि ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे द्राक्षासह फळबागांवर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. उत्तरेकडे थंडी वाढली असून धुक्याचा कहर झाल्याचे वृत्त आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी […]

ऊस बेणे विकणे आहे .

🌱 आमच्याकडे २६५ उसाचे बेणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. 🌱 ३० ते ३५ कांडी मिळेल.