आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 4970 15000 23000 17000 तासगाव काळा क्विंटल 243 4500 10500 6700 तासगाव पिवळा क्विंटल 1247 14000 19700 16500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस अमरावती — क्विंटल 85 […]

कोबी विकणे आहे .

🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचा कोबी विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे .

Tomato Bajarbhav:टोमॅटोच्या बाजारभावात काहीशी घसरण; असे आहेत बाजारभाव

Tomato Bajarbhav : या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी पुणे, नारायणगाव बाजारातील टोमॅटोला वाढत्या बाजारभावाची लाली चढली होती. त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास होते. मात्र मागील दोन दिवसांपासून टोमॅटोची लाली कमी होताना दिसत आहे. आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल वाणाच्या टोमॅटोची सुमारे २ हजार ८०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव […]

Beed murder case : मस्साजोग प्रकरणी मराठा समाजाचा पुन्हा विराट मोर्चा; मुंडेंच्या अडचणी वाढणार?

beed murder case बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय निर्घृण खून झाला. त्यानंतर काही संशयितांना अटक केली असली, तरी या मागील सूत्रधार आणि आणखी संशयित हे फरार आहेत. त्यांना अजूनही अटक झालेली नाही. त्यामुळे या खुनाचा तपास आता सीआयडीकडे सोपविला आहे. मध्यंतरी विधानसभा अधिवेशनात या विरोधात विरोधी पक्षासह महायुतीतील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही […]

Harbhara Bajarbhav: हरभराची जोरदार भरारी; या बाजारात १२ हजारावर भाव

Harbhara Bajarbhav : मागील काही दिवसांपासून हरभऱ्याची आवक कमी असून अनेक बाजारांत हरभऱ्याचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा जास्त आहेत. यंदाच्या रब्बी हंगामासाठी म्हणजेच २०२४-२५ साठी हरभऱ्याचे हमीभाव हे ५४४० रुपये प्रति क्विंटल असे आहे. मागच्या वर्षीच्या तुलने त्यात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बाजारात हरभरा ६ हजारापेक्षाही जास्त भाव खाताना […]

soybean bajarbhav : कांद्याच्या आगारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, असे आहेत सोयाबीन बाजारभाव…

soybean bajarbhav कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव परिसरातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचेही व्यवहार होत असून नाताळच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी येथील एका बाजारसमितीत हायब्रीड प्रकारच्या सोयाबीनला राज्यातील तुलनेने सर्वाधिक बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत – पालखेड बाजारसमितीत सोयाबीनची सुमारे ३०० क्विंटल आवक झाली. त्यात कमीत कमी बाजारभाव ३५०१ रुपये, जास्तीत जास्त ४२७५ रुपये तर […]

kanda bajarbhav : कांदा बाजारभाव पुन्हा वाढले; या बाजारात ६ हजाराचा भाव..

kanda bajarbhav: रोज बाजारात येणाऱ्या कांद्याची दैनिक आवक सोमवारपासून घटल्याने कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढले आहे. काल सोमवारी काहीसे स्थिरावलेले बाजारभाव काल पन्नास ते १०० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. लासलगाव बाजारसमितीत काल दिनांक २५ डिसेंबर रोजी लाल कांद्याला सरासरी २ हजाराचा बाजारभाव मिळाला. दिनांक २४ डिसेंबर रोजी हाच बाजारभाव १९०० रुपये प्रति क्विंटल होता. त्यात थोडी […]

weather forecast : राज्यात २७ ते २८ दरम्यान मेघगर्जनेसह गारपीटीचा इशारा पहा हवामान अंदाज ..

Weather forecast.राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे..IMD ने दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी दुपारपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात होईल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह २७ आणि २८ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , […]