Kanda bajarbhav today : सोमवारी कांद्याने ओलांडली अडीच हजाराची सीमा; जाणून घ्या बाजारभाव…
kanda bajarbhav today: लासलगावमध्ये सोमवारी सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आज सकाळच्या सत्रात बाजारात पहिल्या १ तासात ७०० नग (गाड्या) लाल कांदा आवक झाली. जास्तीत जास्त बाजारभाव २६०० रुपयांपर्यंत पोहोचला असून कमीत कमी १ हजार तर सरासरी २३०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान प्रति क्विंटल आहेत. शनिवारच्या तुलनेत १ ते दीड रुपये […]
Dhananjay Munde : बीडप्रकरणी संघाने वटारले डोळे; मुख्यमंत्र्यांनी घेतली मुंडेंची झाडाझडती…
Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलेच तापले असून दिवसेंदिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी कायम आहेत. विशेष म्हणजे शनिवारच्या मोर्चानंतर तर भाजपा सरकारपुढील संभाव्य अडचणी वाढायची शक्यता असून भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राकडूनही भाजपाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी गंभीर […]