Pik vima yojana: पीक विम्याची थकबाकी मिळणार; नवीन तंत्राने रक्कमही लवकर जमा होणार

Pik vima

Pik vima yojana:प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 2021-22 ते 2025-26 या काळासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने ज्यांचे थकलेले पीक विमा पैसे होते, ते आता मिळण्याची आशा असून आगामी काळात नवीन तंत्राने शेतीचे नुकसान मोजले जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यास फायदा होणार आहे. याशिवाय पीकाचा अंदाज काढण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापरही देशात सुरू […]

DAP Subsidy: शेतकऱ्यांना नव्या वर्षात खुशखबर; डीएपी खतावर अनुदान सुरूच राहणार

DAP Subsidy:शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी १ जानेवारी २५ पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्‍यतिरिक्त डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत विशेष पॅकेज देण्‍याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये डीएपी म्‍हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट या खताचे एका वेळचे विशेष पॅकेज देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. एनबीएस […]

Walmik Karad: कोर्टात केस उभी होण्याआधी वाल्मिक कराडचा ‘करेक्ट कार्यक्रम’होणार?

Valmik karad

Walmik Karad : मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाप्रकरणी मागील २० दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित सूत्रधार वाल्मिक कराड अखेर काल पुणे सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला. त्यापूर्वी त्याने स्वत:च्या बचावासाठी एक व्हिडिओ केल्याने आता याप्रकरणी पुन्हा राजकारण रंगले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे आणि […]

*💁‍♂️सोलार झटका मशिन मिळेल .*

*धमाका   ऑफर   ऑफर   ऑफर* 🔰  शेतकऱ्यांसाठी खास ऑफर* ✳️ खास शेतकऱ्यांना साठी सोलर पॉवर 18kv सोलार झटका मशिन 40 watt सोलार पँनल बझर. ✳️ 12 volt 40 ah बँटरी सोबत . मशीन खूप फायदेशीर आहे . 🔰50 एकर पर्यत चालते 1 वर्षे वारंटी मशीन खराब झालास नविन मिळेल. 🔰 त्या नंतरही रिपेअर करुन मिळेल . 🔰solar zatka machine […]

Rabi Crop Management : पावसाची शक्यता मावळली; अशी घ्या रब्बी पिकांची काळजी..

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. कापूस व्यवस्थापन: कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस […]

soybean bajarbhav: देशाच्या पातळीवर सोयाबीन आवक घटली; कसे राहिलेत भाव

soybean bajarbhav : सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी होताना दिसत आहे. मात्र भावही त्या तुलनेत वाढलेले दिसून येत नाही. दिनांक ३० डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोयाबीनला सरासरी ४ हजार ९२ रुपयांचा दर मिळाला. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत दरात कोणतीही वाढ दिसून आली नाही. दुसरीकडे यंदा हमीभावासाठी सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांनी नोंद केली असून आजतागायत सोयाबीनची […]

Extension of time for purchase of paddy : दिलासादायक; धान आणि भरडधान्याच्या शासकीय खरेदीची मुदत वाढविली..

All Posts Extension of time for purchase of paddy :  राज्यातील शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य […]

kanda bajarbhav : काळजी नको; या आठवड्यात कांदा बाजार भाव टिकून राहणार..

kanda bajarbhav: मागील आठवड्यापासून कांद्याच्या बाजारभावात राज्यात पुन्हा वाढ होताना दिसत असून सध्या राज्यातील प्रमुख कांदा बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर २४०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत. दरम्यान मंगळवारी संपूर्ण देशात सुमारे ४८ हजार टन कांदा आवक झाली, तर बुधवारी २८ हजार टन कांदा आवक झाली. तर सोमवारी ही आवक ४७ हजार टन इतकी होती. […]

Soybean bajarbhav : बाजारात कमी पैशात सोयाबीन विकताय? जरा थांबा, आधी ही बातमी वाचा…

Soybean bajarbhav:  खुल्या बाजारात सोयाबीन विकून सध्या सरासरी ३८०० ते ४१०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. मात्र अजूनही त्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो. त्यासाठी केवळ दहा ते पंधरा मिनिटे काढल्यास सोयाबीनला हमीभाव मिळेल. याचे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते म्हणजे आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी […]

onion export duty: केंद्रीय कृषीमंत्री नाशिक दौऱ्यावर; कांदा निर्यातशुल्कातून दिलासा मिळणार?

Onion export duty :  केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान शुक्रवारी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कृषी मंत्री मा. नामदार श्री. […]