Mango Mohara : मोहर संरक्षण काळजीपूर्वक केल्यास आंब्याचे मिळेल रेकॉर्ड उत्पादन

Mango Mohara : यावर्षी काळजी घेतलेल्या तसेच कल्टार दिलेल्या बागेत अत्यंत चांगला मोहर आला आहे, मात्र थोडा लवकर आणि काही उशिरा असा दोन तीन टप्प्यात आहे. या मोहोराची आता चांगली काळजी घेतल्यास यावर्षी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल असा विश्वास फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केला आहे. मोहोर संरक्षणासाठी त्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत. […]

Good news regarding market price : कृषी प्रक्रिया आणि शेतमाल बाजारभावासंदर्भात आनंदाची बातमी…

Good news regarding market price : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, जेएनपीएने आयात-निर्यात आणि देशांतर्गत शेतमालावर आधारित प्रक्रिया प्रकल्पाचा विकास आणि जेएनपीए येथे साठवणूक सुविधा उभारण्यासाठी 30 डिसेंबर 2024 रोजी मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना बहाल पत्र (LoA) जारी केले. हा प्रकल्प बंदर संकुलात 27 एकर जमिनीवर उभारण्यात […]

Soybean bajarbhav : सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत वाढली; पण खरेदीत अडचणींचा डोंगरच मोठा…

soybean bajarbhav :सोयाबीनची राज्यात हमीभावाने सुमारे ३ लाख टनाच्यावर खरेदी झाल्याचा डंका पिटला जात असला, तरी प्रत्यक्षात सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट महाराष्ट्रासाठी सुमारे १२ लाख टनांचे होते. मात्र अनेक कारणांमुळे ती खरेदी होऊ शकली नाही, हेच कारण आहे की आज बाजारातील सोयाबीनचे बाजारभावही पडलेले दिसून येत आहे. हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात अनेक अडचणी येत असून नाव […]