Onion export duty : कांदा निर्यातशुल्क हटणार का? निर्यातदार भेटले कृषी मंत्र्यांना….

Onion export duty : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढल्याने कांद्याचे बाजारभाव २० रुपयांच्या खाली घसरले होते. त्यानंतर त्यात वाढ झाली, तरी भविष्यात दर पुन्हा खाली येऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. कांदा बाजारभाव टिकवून धरण्यासाठी कांदा निर्यातशुल्क काढून टाकणे आवश्यक आहे. सद्या २० टक्के कांदा निर्यात शुल्क असून ते काढले, तर शेतकऱ्यांना किलोमागे ३ […]