kanda bajarbhav today : या बाजारात कांद्याला साडेपाच हजाराचा भाव..

kanda bajarbhav today: सोमवारपासून कांद्या्चया बाजारभावात थोडीशी वाढ होऊन आठवडा संपत आला असताना कालपासून बाजारभावात १ ते २ रुपयांनी घसरण होताना दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या आठड्यात कांद्याचे बाजारभाव काहीसे वाढलेले आणि स्थिरावले असून सरासरी २१ ते २४ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याला मिळताना दिसत आहेत. आज शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २५ रोजी […]

Maharshtra weather: राज्यात थंडी परतली, पावसाची काय आहे शक्यता?

*Maharshtra weather :  राज्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि धुके पसरलेले होते. नंतरच्या काळात त्यात बदल झाले आणि सूर्यनारायणाचे दर्शन होऊ लागल्याने द्राक्ष, फळबागांचे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, असे असले, तरी आगामी काळात पुन्हा थंडी परतू लागणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान […]

Sugar crushing : यंदा साखर उत्पादन घटणार, शेतकऱ्यांच्या पेमेंटवर काय परिणाम…

*sugar crushing:  आमच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यापैकी अनेकांचा ऊस गाळपासाठी गेला, असणार तर अनेकांना आता ऊसाच्या एफआरपीची रक्कमेची प्रतीक्षा असणार आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की सध्या गाळप हंगाम जोरावर सुरू आहे. प्रत्येकालाच आता साखरेचा उतारा किती निघाला आणि आपल्याला किती फायदा होणार याची उत्सुकता आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती […]

Sangli market : सांगलीच्या बाजारात गुळाला काय भाव मिळतोय?

jaggery

Sangli market : एका बाजूला ऊसाचा गळीत हंगाम सुरू आहे. साखर कारखाने काय दर देतात? किती गाळप होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, तर आजही राज्यात सांगली, कोल्हापूर, नगर, संभाजीनगर परिसरात गुऱ्हाळघरं सुरू असून पारंपरिक रित्या गुळ तयार करण्यात येत आहे. मागील आठवड्याचा विचार करायचा तर राज्यात सरासरी दररोज सुमारे २५०० ते ३ हजार क्विंटल गुळाची […]

ओरिजनल फिलिप्स 🔦 टॉर्च मिळेल.

शेतकरी बांधवांसाठी 25 % सवलत ओरिजनल फिलिप्स 🔦 टॉर्च रू 3100 ची टॉर्च फक्त रू 2325 मध्ये 😳💥(25% सवलत) होलसेल डिलर साठी 👇🏻5 नग पेक्षा जास्त खरेदीवर 30% सवलत10 नग पेक्षा जास्त खरेदीवर 35 % सवलतप्रत्येक तालूक्याला डीलर नेमणे आहेत 🎯 अतीप्रखर उजेड असलेली (1500 लुमेंस)🎯 1200 फुटापर्यंतचा परिसर उजळवून टाकणारी🎯 मोबाइलच्या चार्जर ने चार्ज […]

kanda bajarbhav:कांदा बाजारभावात मोठा बदल; असे आहेत बाजारभाव

kanda bajarbhav : शनिवारी कांदा बाजारभावात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. काल शुक्रवारी राज्यात केंद्रीय कृषीमंत्री दौऱ्यावर होते. त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी निर्यात शुल्क काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर बाजारभाव वाढणार होते. मात्र याबद्दल माननीय मंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. दुसरीकडे नाफेड आणि एनसीसीएफमध्ये जो कांदा खरेदी घोटाळा झाला आहे, त्यावर मात्र कृषी मंत्र्यांनी भाष्य […]

Weather Changed : हवामान बदलले, हळदीसह हरभऱ्याची अशी घ्या काळजी

Haldi and Gram

Weather Changed : हवामानानुसार या आठवड्यात पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सर्वसाधारण सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. या बदलत्या हवामानात हळद, हरभरा, ऊसाचे व्यवस्थापन कसे करायचे ते जाणून घेऊ हळद पिकाची काळजी:१. हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन […]

Soybean market price : शेतकरी बांधवांनो, सोयाबीनला सध्या असे आहेत बाजारभाव..

Soybean market price : शेतकरी बांधवांनो, सोयाबीनच्या भावात आजही बाजारसमित्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे हमीभाव केंद्रावर जावे तर तिथे अटी आणि शर्तींनीच शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला येतो. शिवाय सध्या अनेक हमीभाव केंद्रांवर बऱ्याच समस्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मित्रांना आता लोकल बाजारात सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच मंडळी, बऱ्याच जणांना बाजारभावाबद्दल माहिती हवी असते आणि […]

Maize market price : राज्यातील या बाजारात मका खातोय भाव, असे आहेत मका बाजारभाव..

Maize market price : शेतकरी मित्रांनो या बातमीतून आपण मका पिकाच्या आवकेबद्दल जाणून घेणार आहोत. तर मंडळी, या आठवड्यात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये मक्याची दररोजची आवक साधारणत: ३० ते ३२ हजार क्विंटल आहे. दरम्यान ३ जानेवारी शुक्रवार रोजी राज्यात ११ हजार ६८४ क्विंटल आवक झाली. दिनांक २ जानेवारी रोजी राज्यात ३७ हजार १६२ क्विंटल मका आवक […]

Tur production : खादगावच्या शेतकऱ्यांनी पेरली भरघोस उत्पादन देणारी तूर…

Tur production : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील मौजे खादगाव येथे एकाच ठिकाणी जवळपास ७०० एकर प्रक्षेत्रावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित तुरीच्या गोदावरी या वाणाची पेरणी केलेली खादगाव येथे यापूर्वी विद्यापीठाने विकसित केलेली बीडीएन ७११ या वाणाची जवळपास १००० एकरवर पेरणी केली जात असे. आता याच ठिकाणी गोदावरी वाणाची पेरणी केली जात आहे. […]