Soybean Bajarbhav: सोयाबीनच्या किंमतीसाठी कसा होता आठवडा?

Soybean Bajarbhav: सध्या सोयाबीनच्या किंमती हमीभावापेक्षा कमी आहेत. असे असले तरी दोन आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात सोयाबीनच्या किंमतीत बदल झालेला दिसून येत आहे. बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन साप्ताहिक किंमती दि. ५ जानेवारी २०२५ अखेर : रु. ४१७१ प्रती क्विंटल अशा राहिल्यात. मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. […]
kanda bajarbhav : मागील सप्ताहात कशी राहिली कांद्याची चाल..

kanda bajarbhav : शेतकरी मित्रांनो नमस्कार, कांदा उत्पादन घेताना आपल्याला नेहमीच कांद्याच्या बाजारभावाची काळची आणि उत्सुकता असते. त्यासाठीच तुम्ही बाजारभाव आणि त्याचे विश्लेषण वाचत असतात. अनेकांना कृषी २४च्या कांदा बाजारभावाच्या आणि विश्लेषणाच्या बातम्यांचीही प्रतीक्षा असते. म्हणूनच आज आम्ही या आठवड्यात कांदा बाजारभाव विश्लेषण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. मागच्या आठवड्यात कांदयाचे साप्ताहिक बाजारभाव कसे होते? त्यात […]
Palm plantation : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनमुळे देशात वाढतेय पाम लागवड..

Palm plantation : सध्या देशाची खाद्यतेला गरज भागविण्यासाठी आपल्याला बाहेरून पामतेल, तसेच सोयाबीन तेल आयात करावे लागत आहे. मात्र भविष्यात येथील शेतकऱ्यांनाच प्रोत्साहन दिले, तर पामतेल भारतातही तयार होऊ शकते यासाठी केंद्राचा प्रयत्न सुरू असून विशेष योजनेअंतर्गत काही राज्यात पाम शेतीची मुळे रूजू लागली आहेत. दरम्यान अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान […]
Dhananjay munde : बीड खून प्रकरणी अजितदादांनी धनंजय मुंडेंना पाठीशी का घातले?

Dhananjay munde: सध्या बीड खूनाचा विषय सगळीकडेच गाजत असताना या खूनाशी अप्रत्यक्षपणे ज्यांचे नाव जोडले जातेय, ते म्हणजे राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध असलेला संशयित सूत्रधार वाल्मिक कराड हा मंत्री मुंडे यांचा जवळचा आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक […]
toll : राज्यात १ एप्रिलपासून टोलसंदर्भात होणार हा मोठा बदल…

toll: राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता येणार आहे. पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार आहे. यातून […]
kukadi avartan : रब्बीत घोड आणि कुकडीचे कसे असेल आवर्तन, जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती..

kukadi avartan: कुकडी प्रकल्पातून सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र .१ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून यापूर्वी खरीप हंगामात दिलेले एक आवर्तन तसेच सध्या सुरू असलेले रब्बी हंगामातील आवर्तन क्र.१ अशी दोन धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]