kanda sheti: हा एकच उपाय आणि कांद्यावरील रोगाचा नायनाट; जाणून घ्या..

kanda sheti:महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात कांदा पिकाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कांदा बीजोत्पादनासाठी अशी घ्या काळजी: पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा पहिला हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. नत्र खताचा दुसरा हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात […]
Tur bajarbhav: तूरीच्या किंमती हमीभावापेक्षा खाली; नंतर वधारणार का?

tur bajarbhav: आज सकाळी वरूड बाजारात लाल तुरीला कमीत कमी ६२०० आणि सरासरी ६५८३ रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाले. दरम्यान मंगळवारी राज्यात तुरीला सरासरी ६७०० रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाले. दोंडाईचा, जि. धुळे बाजारात तुरीला किमान ५ हजार आणि सरासरी ६१०० रुपये बाजारभाव मिळाले, शहाद्यात सरासरी ६२२५ रुपये बाजारभाव होते. पैठण बाजारात तुरीला ६७०० रुपये बाजारभाव […]
halad bajarbhav : हळदीच्या बाजाराला झळाली येणार; या सप्ताहात असा होता बाजार…

सोमवारी आठवड्याच्या सुरूवातीला सांगली बाजारात हळदीला सरासरी १३ हजार ८२५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. हिंगोली बाजारात सरासरी १२ हजार ६५०, नांदेड बाजारात १३ हजार तर बसमत बाजारात १२ हजार ३५५ रु प्रति क्विंटल बाजारभाव होते. मंगळवारी मुंबई बाजारात हळदीचे दर २० हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. दरम्यान मागील आठवड्यात हिंगोली बाजारात हळदीची किंमत […]
Maize market : या सप्ताहात मका बाजारात कशी उलाढाल झाली?

maize prices: आज मुंबईत मक्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर काल सिल्लोड बाजारात मक्याला सरासरी २१५० रुपये बाजारभाव मिळाला. दरम्यान सोमवारपासून सुरू झालेल्या या आठवड्यात मक्याचे बाजारभाव तुलनेने स्थिर आहेत. मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. २२५० प्रती क्विंटल होती. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात किंमती समान आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी […]
Livestock censuses : पशुधनाच्या गणनेसंदर्भात पुण्यात आजपासून राष्ट्रीय बैठक..

Livestock censuses : भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी) ‘पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सांख्यिकी दिशानिर्देशासाठी तांत्रिक समितीची बैठक’ आयोजित करणार आहे. 29 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान रिजेंट्स सेंट्रल ग्रँड एक्सोर्टिका, पुणे, महाराष्ट्र येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. टेक्निकल कमिटी ऑन डायरेक्शन (टीसीडी) च्या यापूर्वी झालेल्या बैठकीच्या आधारावर […]