Rabi crops : वातावरण बदलले, रब्बीच्या पिकांना काय होणार फायदा? जाणून घ्या… 

Rabi crops : वातावरणातील सध्याचा हा बदल हवेत गारवा वाढून, सध्याच्या रब्बी पिकांसाठी लाभदायी ठरणार आहे. शिवाय ढगाळ व दमट वातावरणाची शक्यता दुरावल्यामुळे आता मागास लागवड झालेल्या रब्बी पिकांवर बुरशी, मावा, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही. तसेच किरकोळ पावसाबरोबर ४ व ५ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी नुकसानदेही गारपीटीची भीतीही गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याची वातावरणीय अवस्था ही […]

Artificial intelligence:राज्यातील शेतीत प्रायोगिक तत्वावर होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर..

Artificial intelligence

Artificial intelligence:शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. […]

Union Budget:महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद..

Union Budget:महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे […]

kanda bajarbhav: सोमवारी आवक घटली; कांदा बाजारभाव स्थिरावले..

Onion Market

kanda bajarbhav: मागच्या सोमवारी राज्याच्या बाजारांत एकूण ३ लाख ६५ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. संपूर्ण आठवडाभर राज्यात कांद्याची सरासरी आवक २ लाख ७० हजार क्विंटलच्या आसपास राहिल्याने बाजारभाव फारसे खाली न जाता टप्प्या टप्प्याने कमी झाले. मात्र या आठवड्यात रविवारी कांदा आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली, तर सोमवारी काल कांदा आवक २ […]

“Union-budget : आर्थसंकल्प 2025: आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा , थोडक्यात वाचा कसा आहे आर्थसंकल्प”

नुकतीच 2025 चा आर्थसंकल्प जाहीर झाला, आर्थसंकल्पचा सर्वसामान्यांना कोणत्या सवलती यौजना सरकारने जाहीर केल्या आहेत त्याचा थोडक्यात आढावा आम्ही घेतलेला आहे: 1. कर सवलतीसरकारने कर सवलती जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे करदात्यांना अधिक बचत होईल. यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल आणि आर्थिक स्थिरता मिळेल. 2. आरोग्य […]

Weather Update : थंडीत वाढ होण्याची शक्यता कशी ?

Weather Update : मावळलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि.१२ फेब्रुवारी (माघ पौर्णिमे) पर्यंत पहाटेचे किमान तापमानात १ ते २ डिग्री से.ग्रेड पर्यंत आता घसरण होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात, येणाऱ्या ह्या १० दिवसात, चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे.  किमान तापमानात […]

tomato bajarbhav: टोमॅटोचे कसे आहेत बाजार? कुठे वाढली टोमॅटोची लाली?

Tomato bajarbhav: आज मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पुणे- पिंपरी बाजारात टोमॅटोला कमीत कमी १२००, जास्तीत जास्त १३०० रुपये आणि सरासरी १२५० रुपये बाजारभाव मिळाला. सकाळच्या सत्रात या बाजारात २९ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. दरम्यान काल सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या सुरूवातीला पुणे बाजारात टोमॅटोची १८३५ क्विंटल आवक झाली होती. कमीत कमी ६०० रुपये, जास्तीत जास्त १२०० […]