Soybean bajarbhav: हमीभाव खरेदी होऊनही का घसरले सोयाबीनचे हमीभाव?

सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत ६ फेब्रुवारी रोजी संपली आहे. मात्र तरीही संपूर्ण सोयाबीन हमीभावाने खरेदी झालेला नाही. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ १० लाख क्विंटल सोयाबीन खरेदी झाला, मात्र त्यातही अनेक अडचणी आल्यात. परिणामी बाजारसमित्यांमध्येही सोयाबीन बाजारभाव हे कमी राहिले. या आठड्याचा विचार करायचा झाल्यास लातूर बाजारात सरासरी ४ हजार ते ४१०० रुपये प्रति […]

krishisalla: हरभऱ्यावरील घाटेअळीचे असे करा नियंत्रण; करडईचीही घ्या काळजी..

gram&saffron

krishi salla: हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना 5 % निंबोळी […]

sugarcane cultivation : हंगामी आणि सुरू ऊस लागवडीबाबत महत्त्वाचा सल्ला..

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अं.से. ने जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) दिनांक 07 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल […]

cotton market prices: मार्चपर्यंत कापसाचे बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या..

Cotton prices

cotton market prices:अजूनही काही शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे. त्यांच्यासाठी फेब्रुवारीचा संपूर्ण महिना ते मार्चपर्यंत कापसाचे बाजारभाव काय राहतील हे जाणून घेऊ यात. कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे ‘व्हाइट-गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५% वाटा […]

maize market price : मका बाजारभाव वाढणार की घटणार? मार्चपर्यंत कसे राहतील भाव..

maize market price: मका हे आंतराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अश्या तिन्ही हंगामात घेतली जाते. प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांचा समावेश होतो. भारतात मक्याचा वापर हा […]

Onion arrivals decreased : रविवारी कांदा आवक घटली; आठवडाभर बाजार टिकणार?

Onion arrivals decreased : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी राज्यात कांदा आवक एकदम कमी होऊन २० हजार क्विंटलच्या आसपास आली. यासंदर्भात अजून सविस्तर आकडेवारी आलेली नसली, तरी कृषी पणन मंडळाच्या आकडेवारीनुसार रविवारची आवक घटलेली दिसून आली. रविवारी सोलापूर, नगर आणि पुणे बाजारात कांद्याने चांगला भाव खाल्याचे दिसून आले. मागच्या आठवड्यापासून अपवाद वगळयास कांद्याचे बाजारभाव टिकून […]