Kisan Sampad Yojana:किसान संपदा योजना काय आहे? समजून घेऊ यात…

Kisan Sampad Yojana

Kisan Sampad Yojana: अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासह कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने काढणी पश्चात पायाभूत सेवा सुविधांच्या उभारणीसह सामुदायिक शेती सुविधा निर्माण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना सुरू केली आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या माध्यमातून पिकांची नासाडी कमी करणे आणि मूल्यवर्धन वाढविण्याच्या उद्देशाने शीतगृह सुविधा, गोदामे आणि प्रक्रिया युनिट्सच्या […]

Maharashtra weather:थंडीची लाट ओसरली? जाणून घ्या राज्याचे हवामान..

Maharashtra weather

Maharashtra weather:संपूर्ण मुंबई शहर, ठाणे, खान्देश, नाशिक अशा ६ जिल्ह्यात, तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील अकोला संगमनेर, कोपरगांव, राहता, श्रीरामपूर हे तालुके आणि उत्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कन्नड सोयगांव तालुक्यात, अशा एकूण आठ जिल्ह्यात, आजपासून तीन दिवस म्हणजे दि. ११ ते १३ फेब्रुवारी (मंगळवार ते गुरुवार) तसेच दि. १७ व १८ फेब्रुवारी (सोमवार-मंगळवार) दोन दिवस असे […]

fruit management : तापमान वाढतेय; संत्रा-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी…

fruit management : तापमानात होत असलेल्या वाढीमूळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक 5 ग्रॅम + चिलेटेड आयर्न 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. […]

Highly contagious smallpox : सावधान! शेळ्या-मेंढ्यांना होतो अतिसंसर्गजन्य देवी आजार, अशी करा मात..

Highly contagious smallpox : शेळ्या-मेंढ्यांमधील देवी-हा पॉक्स विषाणूपासून शेळ्या-मेंढ्यांना होणारा अतीसंसर्गजन्य साथीचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव जानेवारी-एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर आढळतो. आजारामध्ये जनावरांच्या शरीरावर (कान, तोंड, कास, सड, शेपटीखाली, पोट इत्यादी) प्रथम लालसर पुरळ येते. त्यामध्ये पू होऊन ते पिवळ्या रंगाचे दिसतात. त्याचे रूपांतर खपल्यामध्ये होते. आजारामध्ये प्रौढ शेळ्या-मेंढ्यांमध्ये ५ ते १० % मरतुकीचे प्रमाण […]

onion market rate: कांदा बाजारभाव पुन्हा वाढीला; जाणून घ्या कसे आहेत बाजारभाव..

*onion market rate: या आठवड्यात संपूर्ण देशात मागील आठवड्याच्या तुलनेत केवळ २७ ते ३० टक्के कांदा आवक झाली. तर राज्यातील एकूण कांदा आवकही मागच्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आलेली दिसून येते. एरवी रविवारच्या सुटीनंतर सोमवारी नाशिक, पुण्यासह अनेक बाजारात कांदा आवक वाढताना दिसते. पण या सोमवारी उलट चित्र होते. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यात एकूण १ लाख […]

PM Kisan: प्रतिक्षा संपली; या तारखेला मिळणार पीएम किसानचा १९ वा हप्ता..

PM Kisan: पीएम किसानचा १८ वा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना आता पुढच्या हप्त्याची उत्सुकता आहे. मात्र लवकरच पीएम किसान पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण पीएम किसानचा १९वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह यांनी अलिकडेच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते […]