Diversion for agriculture : प्रवरा नदीत निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन..

Diversion for agriculture : रब्बी हंगामातील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऊस, भाजीपाल्यासह रब्बीच्या पिकांना फायदा होणार आहे. बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी निळवंडे धरणांमधून शेतीसाठी सिंचन आवर्तन सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रवरा नदीमध्ये सुमारे 1700 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात आलेला असल्याची […]
onion rate : नाशिकच्या बाजारात उन्हाळी कांदा दाखल; काय मिळतोय भाव..

Onion Rate : बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या बाजारात उन्हाळी कांदा दाखल झाला आहे. लवकरच उन्हाळी कांद्याची हळू हळू आवक वाढणार असून खरीप आणि लेट खरीपाचा कांदा आता जवळपास संपत आलेला आहे. नाशिक बाजारसमितीत काल १६७२ क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला, तर नगर जिल्ह्यातील अकोले बाजारातही २९६ क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला. अकोले येथे […]
Farming grapes : तुमच्या बागेतील द्राक्षघड मलूल पडत आहेत? असा करा उपाय..

Farming grapes : हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा बागेमध्ये जास्त पाणी द्यावे लागते. वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये बागेला पाणी किती लागेल, याचा अंदाज शेतकऱ्यांना न आल्यास मण्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही. परिणामी मणी तूज पडताना दिसून येतात. तर भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इथे पाणी […]
state government : कोल्हापूर सांगलीची पूरस्थिती टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

state government : दरवर्षी पावसाळया्त कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती निर्माण होत असते. मात्र हे टाळण्यासाठी राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सुनावणीदरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या ५२४.२५ मीटर पूर्ण संचय पातळीस महाराष्ट्र राज्याने विरोध केला असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना बंद पडणार की सुरू राहणार?

*Ladki Bahin Yojna: “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच “ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री […]
Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज? पुन्हा दुसऱ्या बंडाची तयारी? शिंदेंचे चाललेय तरी काय?

Eknath Shinde : आपत्ती व्यवस्थापन समितीवरून डावल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य सरकारने केलेल्या नियम बदलामुळे संपलेले अलिकडेच संपल्याचे दिसत असले, तरी महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सलगी वाढली असल्याचे विविध कार्यक्रमांमधून दिसून येत आहे.शिंदे यांना काय सुचवायचे […]