climate sericulture : हवामान बदलतेय रेशीम शेतीची अशी घ्या काळजी..

climate sericulture

climate sericulture : हवामान बदलतेय रेशीम शेतीची अशी घ्या काळजी हवामान अंदाजानुसार दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते […]

broiler poultry : पोल्ट्रीसाठी ब्रॉयलर शेडमधील नियोजन कसे करावे?

broiler poultry

broiler poultry : कुक्कुटपालनात शेडमधील नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. त्याबददल जाणून घेऊ या. अधूनमधून खाद्याची भांडी बुरशीसाठी तपासून घ्यावीत. भांड्यांमध्ये बुरशी आढळून आल्यास ती स्वच्छ धुवावीत. उन्हामध्ये पूर्णपणे वाळवूनच वापरावीत. शेडमध्ये आजारी पक्षी आढळून आल्यास लागलीच बाजूला ठेऊन त्वरित उपचार करावेत. पिल्ले किंवा कोंबडीची मरतूक झाली असल्यास त्यांना लागलीच बाजूला करून रोग निदानासाठी जवळील प्रयोगशाळेमध्ये […]

Price for trumpet : राज्यात तुरीला कुठल्या बाजारात चांगला भाव मिळतोय?*

Price for trumpet : मराठवाडा आणि विदर्भातील अनेक बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहेत. मात्र काही बाजार असे आहेत की तिथे तुरीला हमीभावाच्या आसपास बाजारभाव मिळताना दिसत आहे. तर एका बाजारात तुरीला हमीभावापेक्षाही जास्त बाजारभाव मिळाला आहे. मोहोळ, गंगापूर, मंठा, तुळजापूर शेवगाव-भोदेगाव या बाजारात पांढऱ्या तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये […]

Onion Rate : दिलासादायक, कांदा बाजारभावात वाढीचा साप्ताहिक ट्रेंड; जाणून घ्या बाजारभाव..

kanda bajarbhav: मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा आवक सरासरी २ ते सव्वा दोन लाख क्विंटलच्या आसपास स्थिर राहिल्याने कांदयाचे बाजारभाव वाढले आहे. काल शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी कांद्याची आवक १ लाख ७७ हजार ८०० क्विंटल अशी होती. काल अनेक बाजारात कांद्याचे सरासरी बाजाराने दोन हजाराचा दर ओलांडल्याचे दिसून आले. या आठवड्यात सोमवारपासून राज्यातील […]

Minister of Agriculture : शेतकऱ्यांची किंमत भिकाऱ्यांपेक्षाही कमी? कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य…

Minister of Agriculture : अमरावती येथील कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विम्यासंदर्भात जाहीर वक्तव्य करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. मागेही भाजपाच्या एका केंद्रीय राज्यमंत्र्याने शेतकऱ्यांविषयी असेच आक्षेपार्ह बोलून स्वत:वर आणि पक्षावरही टिका ओढवून घेतली होती. सत्ताधारी पक्षातील हा सलग दुसरा प्रकार असल्याने शेतकरी संतप्त होत आहेत. काय म्हणाले कृषी मंत्रीजिल्हा कृषी प्रदर्शनाचे […]