turmeric market prices : नवीन हळदीला बाजारात काय भाव मिळत आहेत? जाणून घ्या..

turmeric market prices : मागील आठवड्यात नवीन हळद बाजारात दाखल झाली आहे. सद्‌या सांगली बाजारात हळदीला सरासरी १७ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे. दरम्यान शनिवारी वाशिम बाजारात ९० क्विंटल हळद दाखल झाली कमीत कमी बाजारभाव १० हजार १०० आणि जास्तीत जास्त १३ हजार १०१ रुपये, तर सरासरी १२ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव […]

Solar Agriculture Pump : सौर कृषी पंपाबाबत मोठी घोषणा; आता पंधरा दिवसातच मिळणार पंप..

Solar Agriculture

Solar Agriculture Pump : सौर कृषी पंप शेतात बसविण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता पैसे भरल्यानंतर अवघ्या १५ दिवसात कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले असून सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या […]

Cotton purchase : सीसीआयची बंद पडलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू होणार?*

Cotton purchase : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेंदुर्णी येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत […]

Cooperative University : सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी; देशात लवकरच उभे राहणार सहकार विद्यापीठ..

Cooperative University : महाराष्ट्राचे सहकाराचे मॉडेल आता देशातही सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून पोहोचले असून लवकरच सहकार क्षेत्रातील बारकावे शिकण्यासाठी या विषयाचे स्वतंत्र विद्यापीठच देशात उभे राहणार आहे. सहकारातून समृद्धी साधली जाऊ शकते, या विश्वासाने आणि उद्दिष्टाने सरकार सुरुवातीपासून प्रयत्न करत आहे; त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे सहकारविषयक अभ्यास करणारे, शिक्षण देणारे विद्यापीठ भारत सरकार उभे करत आहे. […]

Crop care : ऊस, हळद आणि हरभरा; या आठवड्‌यात कशी घ्याल काळजी?

Crop care : ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद […]

Unhali kanda bajarbhav : यंदा देशात रब्बीची कांदा लागवड वाढली; उन्हाळी कांदा दर वाढणार कि घटणार?

Unhali kanda bajarbhav: रब्बी कांद्याच्या बाजारभावाबद्दल केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मोठी माहिती प्राप्त होत आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या या माहितीनुसार जानेवारीअखेरपर्यंत रब्बीच्या कांद्याच्या क्षेत्रात यंदा मागच्या वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या वर्षी सुमारे १८ ते २० टक्के कांदा लागवड जास्त झाली आहे. देशात रब्बी कांद्याचे एकूण सरासरी लागवड क्षेत्र हे १०.२३ लाख हेक्टर इतके […]