Rabi crops : या सप्ताहात हवामान होतेय कोरडे; रब्बी पिकांची अशी घ्या काळजी..

Rabi crops : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. रब्बी […]
TDS scam : कांदा घोटाळ्यानंतर राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा टीडीएस घोटाळा?

TDS scam : नाफेड आणि एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजारातून किंवा कागदोपत्री कांदा खरेदी करणाऱ्या काही भ्रष्ट्र एफपीओंचा अर्थात फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांचा मोठा घोटाळा गेल्या वर्षभरात समोर आला होता. त्यानंतर अलीकडेच नाफेडने अशा सहा कंपन्यांवर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे, तर एनसीसीएफने १५ घोटाळेबाज कंपन्यांना काळ्या यादीत टाकले […]
state Winter & rain : राज्यात थंडी संपली; पावसाची कशी आहे शक्यता?

state Winter & rain : महाराष्ट्रातील मुंबई सांताक्रूझ नाशिक पुणे छ.सं.नगर अकोला अमरावती ब्रम्हपुरी यवतमाळ ह्या शहरांत व जिल्ह्यात दुपारी ३ च्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा जवळपास ४ डिग्रीने वाढ होवून सध्या तेथे ३५ ते ३८ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे तापमान नोंदवले जात आहे.बुलढाण्यात तर ९ डिग्रीने वाढ होवून, पारा चाळीशीकडे झुकत आहे. महाराष्ट्रातील नाशिक पुणे […]
Chana Market : शेतकऱ्यांना यंदा हरभऱ्यासाठी काय भाव मिळू शकतो?

Chana Market : हरभरा हे आपलं रब्बीतल महत्त्वाचं पीक आहे. परंतु हरभऱ्याचा भाव गेल्या काही महिन्यांपासून कमीच होतोय हरभऱ्याचा उच्चांकी भाव आपण जवळपास ₹8000 पाहिला होता . त्यानंतर मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये हरभऱ्याचा भाव कमी कमी होत गेलाय आता परिस्थिती अशी आहे की हरभऱ्याचा भाव ₹6000 पेक्षा कमी आहे. बहुतांश बाजारांमध्ये हरभरा सध्या 5200 ते ₹5800 दरम्यान […]
Onion cultivation : मोठी बातमी ; रब्बीच्या कांदा लागवडीत तफावत; ताज्या आकडेवारीत लागवड कमीच…

Onion cultivation : कृषी २४ विशेष फिचरअलीकडेच रब्बीचा कांदा वाढला असल्याची आकडेवारी विविध माध्यमांनी देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घाबरवून सोडले होते. कांद्याचे भाव पडल्यास स्वस्तात कांदा घेऊन यंदा प्रचंड नफा कमावता येईल या हेतूने व्यापारी आणि निर्यातदारांच्या तोंडाला या आकडेवारीमुळे पाणी सुटले होते. पण प्रत्यक्षात दोन आठवड्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने आपल्याच मागच्या आकडेवारीवरून घुमजाव केल्याचे […]
Delhi New CM 2025 : दोन वेळा पराभव, पहिल्यांदाच आमदार, दिल्ली सीएम पद मिळालेल्या रेखा गुप्ता आहेत कोण ?

Delhi New CM 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला लागला दिल्लीच्या निवडणुकीत भाजपन 70 पैकी 48 जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवलं, तेव्हापासून भाजप दिल्लीत कोणाला मुख्यमंत्री करणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर निकालाच्या 11 दिवसांनी दिल्लीत नवा मुख्यमंत्र्याच्या – नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपन दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर […]