Market committees : पुण्यात राज्यातील बाजारसमित्यांची आज परिषद..

market committees  : राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आली आहे. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे मार्फत आयोजित ही परिषद पुण्याच्या बाणेरमधील बंटारा भवन येथे होत […]

red gram market price : जळगावला लाल हरभऱ्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव..

red gram market price

red gram market price : आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात अकोला बाजारात काबुली हरभऱ्याची सुमारे १३३, तर लोकल वाणाच्या हरभऱ्याची ४८८० क्विंटल अनुक्रमे आवक झाली. लोकल वाणाच्या हरभऱ्याला कमीत कमी ४७९५ रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त ५९१० रुपये प्रति क्विंटल, आणि सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. तर काबुली हरभऱ्याला सरासरी […]

State budget : राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला; शेतकऱ्यांना काय होणार लाभ?

State budget : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना काय लाभ होणार? नवीन कोणत्या योजना सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे आणि शेती तज्ज्ञांचे लक्ष आहे. दरम्यान […]

Tomato rate : टोमॅटोला पाटण, कराडला सर्वाधिक दर; जाणून घ्या टोमॅटोची बाजारभाव..

Tomato rate : टोमॅटोचे रब्बी हंगामातील उत्पादन क्षेत्र यंदा वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाजारभावात घट होण्याचा अंदाज आहे. मात्र त्यातील घट मागच्या सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात ५०० रुपये सरासरी दरापर्यंत घसरलेला टोमॅटो या आठवड्यात मात्र काहीसा वधारलेला दिसला. आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात टोमॅटोची १६५१ क्विंटल […]

Kanda bajarbhav : देशात कांदा आवक वाढल्याने बाजारभाव घसरले; पण सोमवारी स्थिरावले…

Kanda bajarbhav : मागील आठवड्यात देशात कांदा आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारी लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी २२ रुपये किलोचे दर मिळाले. तर आज सोमवारी बाजार सुरू झाल्यावर पुन्हा एकदा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी पुणे बाजारात सरासरी २ हजार प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले, पिंपळगाव बसवंत बाजारात लाला कांद्याला २२७५ रुपये बाजारभाव […]

Chhaava Movie : पहिल्याच आठवड्यात 300 कोटींची कमाई करत, Chhaava Movie भारतात आणि भारताबाहेर हिट कसा झाला… 

Chhaava movie : पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींची कमाई करणाऱ्या छावानं एक एक करत अनेक रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली . तीन दिवसात शंभर कोटींच्या कमाईचा आकडा गाठणारा आणखी कोणते रेकॉर्ड तोडणार याची चर्चा होती, एक तर 2025 हे वर्ष बॉलिवूड साठी म्हणावं इतकं भारी सुरू नव्हतं.  पण आला आणि बॉक्स ऑफिसला बुस्टर मिळाला.  कमाईचे रेकॉर्ड […]