Important News : महत्त्वाची बातमी; योजनांचे साहित्य विकल्यास शेतकरी जाणार ब्लॅकलिस्टमध्ये..

Important News : विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेक कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, शेड नेट असे साहित्य मिळते. आता असे साहित्य स्वत:साठी न वापरल्यास संबंधित शेतकरी योजनांसाठी ब्लॅक लिस्ट होणार असून भविष्यात त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशी तरतूद लवकरच शासन प्रस्तावित करत आहेत. या प्रकारामुळे जे गरजू आहेत […]
Gopinath munde : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; या योजनेतील अनुदानाची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव..

Gopinath munde :कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतकऱ्यासाठी महत्वाची असून या योजनेच्या अनुदानाची रक्कम वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी बैठक झाली. बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उप सचिव राजश्री […]
wheat, and maize : ज्वारी, गहू, मका पिकाची या आठवड्यात अशी घ्या काळजी…

wheat, and maize : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची […]
Pasuvaidyakiya College : परळी, बारामती येथे होणार नवीन पशुवैद्यकीय कॉलेज..

Pasuvaidyakiya College : परळी (जि. बीड) व बारामती (जि.पुणे) येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही महाविद्यालयांसाठी बांधकाम, वेतन व अनुषंगीक बाबींसाठी प्रत्येकी ६७१ कोटी ७७ लाख ९३ हजार रुपये खर्चाच्या तरतूदीसही मंजूरी […]
Kisan Credit Card : पावणेआठ कोटी शेतकऱ्यांनी घेतला किसान क्रेडिट कार्डचा लाभ; तुम्ही काढले का केसीसी..

Kisan Credit Card : कार्यरत असलेल्या किसान क्रेडिट कार्ड रक्कमेत मार्च 2014 मधील रु 4.26 लाख कोटींच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली असून डिसेंबर 2024 अखेरीस त्या रकमेने रु 10.05 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक कामासाठी उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या दरातील खेळत्या भांडवलासाठीच्या कर्जाच्या रकमेत वाढ झाली आहे. यामुळे सनदशीर मार्गाने मिळणाऱ्या कर्जाची […]
Devendra Fadanvis : कृषीमंत्र्यांचे भवितव्य १ मार्चला ठरणार; मुख्यमंत्री ॲक्टीव्ह मोडवर..

Devendra Fadanvis : खोट्या कागदपत्रांच्या आधारे कमी किंमतीतील सरकारी सदनिका लाटून फसवणूक केल्याप्रकरणी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदारकीसह कोकाटे यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा दिला नसून ते आपल्या पदाला चिकटून […]