Good income : तुमच्याकडे उन्हाळ्यातही पाणी आहे? मग चांगल्या उत्पन्नासाठी हे पीक घ्याच..

Good income : ज्यांच्याकडे शेततळे, विहिरी, बोअरवेल अशी सिंचनाची सोय उन्हाळ्यातीही असेल, त्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात चांगला नफा मिळवून देणारे पीक म्हणून कोथिंबीरीचा पर्याय निवडला पाहिजे. कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन […]
Rajapuri turmeric : राजापुरी हळदीला सांगलीत काय दर मिळतोय? जाणून घ्या…

Rajapuri turmeric : सध्या बाजारात हळदीची आवक सुरू असून अनेक ठिकाणी सरासरी ११ हजार ते १७ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हळदीला मिळताना दिसत आहे. तर मागील दोन दिवसांपासून सांगली, नांदेड, हिंगोली येथील हळदीचे बाजारभाव किंचितसे वाढताना दिसून येत आहेत. महाशिवरात्रीच्या आधी म्हणजेच मंगळवारी सांगली बाजारात राजापुरी हळदीची सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाली. कमीत […]
Maldandi sorghum : पुण्यात मालदांडी ज्वारी पोहोचली पाच हजारापर्यंत..

Maldandi sorghum : सध्या राज्यात अनेक बाजारात ज्वारीची आवक सुरू झाली आहे. काही ठिकाणी ज्वारीला चांगला बाजार मिळताना दिसून येत आहे. दरम्यान काल महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यात मालदांडी ज्वारीची ७१९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४३०० रुपये, जास्तीत जास्त ५६०० रुपये तर सरासरी ४९५० रुपये प्रति क्विंटल असे दर होते. […]
Rising temperatures : वाढत्या तापमानात फळबागा आणि भाजीपाला सांभाळा..

rising temperatures : कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची […]
आमच्या कडे शरदकिंग रोप आणि साधा भगवा रोप मिळेल.

1) शरद किंग रोप हे 80 ते 90% एक समान साईज होते. ➡️सेटिंग भरपुर होते. आणि शरद किंग डांळीबचे अवरे॔ज भरपूर होते. 2)साधा भगवा डाळीब रोप(श्रीरामपूर)साधा भगवा डाळीची साल खूप झाड असते. ➡️रोगाला लवकर बळी पडत नाहीत. ➡️फळाची साईज खुप मोठी होते. https://krishi24.com/wp-content/uploads/2025/02/video6197419503530283756.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Video-2025-02-27-at-2.53.11-PM.mp4
Kanda Rate : चाकण बाजारात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काय बाजारभाव मिळाला..

Kanda Rate : राज्यात महाशिवरात्रीनिमित्ती सुटी असल्याने कांदा आवक कमी होती. काल बुधवारी संपूर्ण राज्यात एकूण अवघी ४७ हजार कांदा आवक झाली. आज गुरूवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हयातील खेड चाकण बाजारात सकाळच्या सत्रात २०० क्विंटल कांदा आवक झाली. सरासरी बाजारभाव २४०० हजार तर जास्तीत जास्त २७०० रुपये आणि कमीत कमी २ हजार बाजारभाव […]
Agristack Scheme : अॅग्रीस्टॅक’ योजनेत कशी नोंदणी करायची? जाणून घ्या..

Agristack Scheme : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य […]