care of mango and pomegranate : द्राक्षावरील काळ्या बुरशीच्या बंदोबस्तासह; आंबा आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी..

Care of mango and pomegranate : या आठवड्यातील वातावरणानुसार द्राक्ष, डाळिंब आणि आंबा यांची काय काळजी घ्यायची याचा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी हवामानच्या तज्ज्ञांनी दिला आहे. द्राक्षावरील काळी बुरशी:काळ्या बुरशीची लागण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आढळून येते. काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर व मण्यांवर काळ्या रंगाची पावडर दिसून येते. त्यामुळे द्राक्षांचा […]

Lonand onions market price : लोणंदला उन्हाळी कांद्याची मोठी आवक; कसा मिळतोय बाजारभाव..

onions market price

Lonand onions market price : आज शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी आठवड्याच्या शेवटी सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. लासलगावच्या निफाड बाजारात उन्हाळी कांद्याची सकाळच्या सत्रात सुमारे २०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव २१०० रुपये, जास्तीत जास्त २४०० रुपये आणि सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल मिळाले. सातारा जिल्ह्यातील लोणंद बाजारात उन्हाळी कांदयाची […]

ओम साई सप्लायर्स , डाळींब व इतर सर्व प्रकारच्या खराब झालेल्या फळबागा काढून नेल्या जातील.

मोफत       मोफत        मोफत ❇️ मोडकळीस आलेल्या फळबाग काढण्याची चिंता करताय ? चिंता सोडा आणि आम्हाला फोन करा ,९९२१५८९३४५ ❇️ आम्ही कोणत्याही मोडकळीस आलेल्या फळबाग काढुन नेतो ते ही अगदी मोफत. ❇️ डाळींब व इतर सर्व प्रकारच्या खराब झालेल्या फळबागा काढून नेल्या जातील. ❇️आम्हीं महाराष्ट्र तसेच अन्य राज्य मध्ये सुद्धा काम […]

state government:राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर जास्त; राज्य शासन काय म्हणाले..

state government

state government:इतर राज्यांच्या तुलने महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे दर जास्त असल्याची चर्चा होती त्यावर राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मोटार नियम १९८९ च्या नियमानुसार सर्व वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ‘ बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल […]

Subsidies to farmers : शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार इलेक्ट्रिक पॉवर टिलर, ट्रॅक्टर आणि कटर…

राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय […]

Indrajit Sawant : इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकीने चर्चेत,आत्ता फरार,नेत्यांसोबत कॉन्टॅक्ट प्रशांत कोरडकर कोण?

Indrajit Sawant : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी माध्यमांमध्ये चित्रपटावर प्रतिक्रिया देताना छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सावंतांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सावंतांनी माध्यमांना सांगितलं होतं स्वतः इंद्रजीत सावंतांनी धमकीच्या फोनचं कॉल रेकॉर्डिंग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. प्रशांत कोरडकर नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि सोबतच त्यांना शिवरायांबद्दल […]

Kanda rate : यंदा एप्रिल मे पर्यंत कांदाला कसे बाजारभाव मिळतील, जाणून घेऊ यात…

Kanda Rate : अनेकांना उत्सुकता आहे की मार्च ते मे पर्यंत रब्बी कांद्याला कसे भाव मिळतील, त्याबद्दल आजच्या या लेखातून जाणून घेऊ यात. आजतागायत लाल कांदयाला लासलगाव बाजारसमितीत सरासरी २४०० ते २५०० रुपयांचा बाजारभाव या महिन्यात मिळाला. तर मागील आठवड्यात बाजारात येणाऱ्या उन्हाळी कांद्याला सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये संपूर्ण फेब्रुवारी […]