Sangola and Mangalvedhya : सांगोला व मंगळवेढ्यातील चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान लवकरच मिळणार..

Sangola and Mangalvedhya : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात एप्रिल २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत १४६ चारा छावण्या सुरू केल्या होत्या. या चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान लवकरच वितरित करण्यासंदर्भात राज्य कार्यकारी समितीला निर्देश देण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत सदस्य बाबासाहेब देशमुख यांनी लक्षवेधी सूचना […]
Livestock Scheme : आता पशुधन आरोग्यासाठी सुधारित योजना; जाणून घ्या फायदे..

Livestock Scheme : पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमात (LHDCP) सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे लसीकरण, देखरेख आणि आरोग्य सुविधांच्या अद्यायवतीकरणाच्या माध्यमातून पशुधन रोगांना प्रतिबंध करणे आणि त्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. याशिवाय यामुळे पशुधनाची उत्पादकता वाढेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळेल आणि रोगांमुळे […]
paddy farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या..

paddy farmers : शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असते, नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असून राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना […]
Kanda rate : लासलगाव आणि नगरला उन्हाळी कांद्याला सध्या कसे बाजारभाव मिळत आहेत?

Kanda Rate : आज शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला किमान २५०० रुपये कमाल २८०० तर सरासरी २६५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मात्र या ठिकाणी आवक कमी झालेली आहे. या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढताना दिसून येत आहे. काल गुरूवार दिनांक ६ मार्च रोजी राज्यात एकूण १ लाख […]
पल्लवी इंडस्ट्रीज् .

सर्व प्रकारच्या शेती औजारांचे उत्पादक➡️ इनफिटर➡️ ६ * १० टेलर➡️ 3.5*7 बागेतला टेलर➡️ बळीराम➡️मल्चिंग पेपर टाकण्याची मशीन➡️ तीरीं➡️खोडा फोडणी➡️बेड रेझर➡️खोबाला कल्टी वीडर➡️व्हि पास➡️केनी➡️डबल केणी➡️५*९ टेलर➡️सरी रेझर➡️कॅलॅम्प कल्टी वीडर➡️मल्टिपर्पजवरील सर्व अवजारे योग्य दरात मिळतील.
Meters for agricultural pumps : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मीटर बसवणार? वाचा राज्य सरकारचे काय आहे म्हणणे…

Meters for agricultural pumps : महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर आणि नवनवीन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे व त्यादृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जलमापक यंत्रे बसविण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. जलसंपदा मंत्री विखे पाटील […]
Beloved Sister Scheme : लाडक्या बहिणीबद्दल मोठी बातमी; कधीपासून सुरू होणार २१०० रुपये..

Beloved Sister Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू राहणार का? त्यातील पात्र महिलांना निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे २१०० रुपये मिळणार का? त्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद होणार का? अशा सगळ्याच बाबतीत लोकांच्या मनात शंका आहे. दोनच दिवसांपूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दरमहा वाढीव पैसे मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा यावर […]