Onion markets : धुलिवंदन आणि होळीनिमित्त राज्यातील कांदा बाजारपेठा राहणार बंद..

Onion markets : गुरूवार दिनांक १३ मार्च रोजी होळीचा सण असल्याने राज्यातील काही बाजारसमित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत. दरम्यान विंचूर आणि लासलगाव बाजारसमित्यांमधील कांदा लिलाव धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी बंद राहणार आहेत. तसेच शनिवारीही व्यवहार बंद राहणार असून सोमवारपासूनच कांदा व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत.लासलगाव बाजारसमितीच्या व्यवस्थापनाने कळविल्यानुसार शुक्रवार दि.14/03/2025 रोजी धुलिवंदनाच्या दिवशी […]

Government orders : शेतकऱ्यांना आता भोगवटा वर्ग २ जमिनींवर पुन्हा कर्ज मिळणार? जाणून घ्या सरकारी आदेश..

. Government orders : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच काढले आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री […]

Heat Wave : राज्यात येणार उष्णतेची लाट; शेतकरी बांधवांनो असा करा बचाव..

Heat Wave : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील […]

लाल व उन्हाळ कांदा बियाणे मिळेल.

🙏🏻नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक 13 मार्च 2025 आज माझ्या शेतातील कांदा बियाणे प्लॉट उभा आहे 🙋🏻‍♂️एप्रिल शेवटच्या आठवडे व मे च्या पहिल्या आठवड्यात कांदा बियाणे तयार होतील 🌱लाल व उन्हाळ कांदा बियाणे आहे* 🤝आपण कधी हि प्लॉटला येऊन व्हिजिट देऊ शकता जेणेकरून पुढे आपल्याला खात्रीशीर बियाणे मिळेल. https://krishi24.com/wp-content/uploads/2025/03/video6235407909442819176.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2025/03/video6235407909442819178.mp4

Kanda bajarbhav : उन्हाळी कांदा आवक वाढतेय, बाजारभाव मार्च एन्डपर्यंत कसे राहतील? जाणून घ्या…

Kanda bajarbhav : कांदा बाजारभावामुळे सध्या गदारोळ होत असून शेतकऱ्यांमध्ये भाव घसरल्याने नाराजी पसरली आहे. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की १५ मार्चपर्यंत बाजारभाव कसे राहतील, तसेच काहींना मार्च एन्डपर्यंत बाजारभाव कसे राहतील त्याची काळजी आहे. यासंदर्भात राज्य आणि देशपातळीवरील आवकेनुसार आपण विश्लेषण करू यात. राज्यातील उन्हाळी कांदा आवक:मंगळवारी लासलगावच्या लाल कांद्याला १६२५ रुपये तर पुण्यात […]