लाल व उन्हाळ कांदा बियाणे मिळेल.

Type :

Price :

सविस्तर माहिती

🙏🏻नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक 13 मार्च 2025 आज माझ्या शेतातील कांदा बियाणे प्लॉट उभा आहे

🙋🏻‍♂️एप्रिल शेवटच्या आठवडे व मे च्या पहिल्या आठवड्यात कांदा बियाणे तयार होतील

🌱लाल व उन्हाळ कांदा बियाणे आहे*

🤝आपण कधी हि प्लॉटला येऊन व्हिजिट देऊ शकता जेणेकरून पुढे आपल्याला खात्रीशीर बियाणे मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा