Farm pond scheme : मागेल त्याला शेततळे योजनेचे अनुदान वाढणार? अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रस्ताव..

Farm pond scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान १४,४३३ रुपये ते कमाल ७५,००० रुपये अनुदान दिले जाते, तर वन विभागाच्या योजनेत हे अनुदान तीन लाख रुपयांपर्यंत […]
Cashew nut production : राज्यात काजू उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगासाठी नवीन योजना राबवणार..

Cashew nut production : मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील काजू उत्पादन वाढवण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री रावल म्हणाले की, राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी नव्याने काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. या बोर्डाचे […]
onion Big news: मोठी बातमी: सरकार कांदा निर्यात शुल्क लवकरच हटवण्याची शक्यता!..

onion Big news: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कांदा चांगल्या दरात विकता येईल आणि बाजारातही कांद्याच्या दराला आधार मिळेल. लासलगावमध्ये पुन्हा कांद्याचा लिलाव सुरू लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) मंगळवारी पुन्हा कांद्याची विक्री सुरू झाली. सोमवारी शेतकऱ्यांनी […]
Impact of various schemes : मराठवाड्यात दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धनाला चालना: विविध योजनांचा प्रभाव..

Impact of various schemes : मराठवाड्यातील दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. दुग्ध उत्पादन वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुधनाचे आरोग्य सुधारणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात दुग्धविकासाकरिता राष्ट्रीय कार्यक्रम (NPDD), पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (AHIDF), […]
इंदिरा अॅग्रोटेक नामांकित कंपनी.

दर्जेदार फुट नेट फोम व अँटी फॉग बॅगचे उत्पादक व विक्रेते. FOAM MANUFACTURING COMPANYअॅडव्हांस बुकिंग सुरु• फळांचे किडी व बुरशीपासून संरक्षण.• निर्यातक्षम उत्पादन मिळण्यासाठी फायदेशीर.फळांचा दर्जा टिकवण्यास उपयुक्त.• फळांची टिकवण क्षमता वाढते.नामांकित कंपनीचे मटेरियल वापरुन दर्जेदार आणि टिकाऊ फोम बनवते.•आपल्या शेतावर पोहच मिळेल. https://krishi24.com/wp-content/uploads/2025/03/video6237566482696378027.mp4
Ujani Dam : महाराष्ट्रातील धरणांमध्ये ५३.७८% पाणीसाठा; उजनीत किती साठा शिल्लक…

Ujani Dam : महाराष्ट्रातील धरणांमध्ये सध्या ५३.७८% पाणीसाठा आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४४.२२% पाणीसाठ्याच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील विविध विभागांतील मोठे, मध्यम आणि लहान धरणांमध्ये एकत्रित मिळून २९,५१५.८६ दलघमी पाणीसाठा आहे. मागील वर्षी हाच साठा २१,७७९.७८ दलघमी होता. त्यामुळे यंदा जलसाठ्यात ७,७३६.०८ दलघमीने वाढ झाली आहे. विभागनिहाय स्थिती नागपूर विभाग: ४९.५२% (गतवर्षी ५३.२०%) […]
Agristack scheme : युनिक फार्मर आयडी काय असतो्य? ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी कशी करायची?

Agristack scheme : शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? ‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Unique […]