cotton process : कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार..

cotton process : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असून, कापूस खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्याच्या माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पणन मंत्री श्री.रावल यांनी सांगितले, यंदा राज्यात १२४ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, १६ मार्चपर्यंत १४२.६९ लाख क्विंटल कापूस खरेदी झाला […]
Agricultural pumps : राज्यात सौर कृषी पंपांचा विस्तार; दोन लाखाहून अधिक पंप कार्यान्वित..

Agricultural pumps : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी ऊर्जा स्वयंपूर्णतेचा एक मोठा टप्पा ठरत आहे. दिवसा वीज मिळावी म्हणून राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत ७.५ हॉर्सपॉवर क्षमतेच्या पंपांसाठी ९० टक्के अनुदान दिले जात आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना १० टक्के हिस्सा भरावा लागतो. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी […]
farmer loan : शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही? सरकारचे उचलले कडक पाऊल..

farmer loan : अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी ११ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. समितीला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अहवालानंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कर्ज पुनर्गठनअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या […]
Budgetary demands : कृषीसह अनेक विभागांना मोठा निधी; अर्थसंकल्पीय मागण्यांना मंजुरी…

Budgetary demands : सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत विस्तृत चर्चा झाली. चर्चेनंतर सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, महसूल व वन, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा या विभागांसाठीच्या अर्थसंकल्पीय मागण्यांना मंजुरी देण्यात आली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाच्या, सामान्य प्रशासन व पशुसंवर्धन विभागाच्या मागण्या मंत्री आशिष शेलार यांनी, वन विभागाच्या […]
Creeping onion : रांगडा कांदा काढणी करताय? दीर्घकाळ टिकवण्यासाठी या टिप्स वापरा..

Creeping onion : रांगडा कांद्याची योग्यप्रकारे काढणी केल्यास त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि साठवणूक दीर्घकाळ करता येते. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर आणि कांद्याची पाने वाळू लागल्यानंतरच काढणी करणे आवश्यक असते. रांगडा कांदा काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी शेतात पाणी देणे थांबवावे. त्यामुळे कांदा योग्य प्रकारे पक्व होतो, त्याचा वरचा सुकलेला पापुद्रा चांगला घट्ट बसतो आणि […]
Kanda Rate : सोमवारी कांदा आवक घटली; मात्र तरीही दरात घसरण; देशातील कांदा आवक अशी आहे…

Kanda Rate : सोमवार, १७ मार्च रोजी राज्यातील बाजारात एकूण १,४९,५६५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक ४४,८३० क्विंटल तर लाल कांद्याची आवक २१,६४० क्विंटल होती. राज्यभरातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या चढउताराची नोंद झाली नसली तरी काही ठिकाणी सौम्य घट दिसून आली. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा दाखल झाला असून, उन्हाळी कांद्याला सरासरी १४४७ […]