Benefits to farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ३१ मार्चपूर्वी पैसे थेट खात्यात; कुणाला होणार लाभ?

Benefits to farmers : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितले की, ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात हा निर्णय समाविष्ट करण्यात आला असून, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परभणी आणि मराठवाड्यातील […]

Tomato, potato cultivation : यंदा टोमॅटो, बटाटा लागवडीत वाढ; हवामान अनुकूल, किडींचाही धोका नाही…

Tomato, potato cultivation : देशभर यंदाच्या रबी हंगामात टोमॅटो, बटाटा आणि कांदा पिकांची लागवड वाढली असून उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर ही पिके घेतली आहेत. त्याचबरोबर हवामानही अनुकूल असून, पिकांवर किडींच्या फारशा तक्रारी नाहीत, त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम किंमतींवर होणार आहे. […]

पावसाळी लाल आणि उन्हाळी कांदा बियाणे उपलब्ध आहे.

☘️ शेतकरी बंधूंनो! पावसाळी लाल आणि उन्हाळी कांदा बियाणे उपलब्ध आहे. ☘️ 2025 साठी कांदा बियाणे उपलब्ध!पावसाळी लाल आणि उन्हाळी कांदा बियाणे विकणे आहे. ☘️ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार आहे. ☘️ सध्या प्लॉट पाहण्यासाठी उपलब्ध आहे ☘️ अगदी उत्तम दर्जाचे बियाणे बुक करा आजच! ☘️ शेतकरी बांधवांसाठी विश्वासार्ह आणि उच्च […]

Rabi planting : रबी हंगामात यंदा देशात विक्रमी लागवड..

Rabi planting : देशभर रबी हंगामात यंदा पिकांची विक्रमी लागवड झाली असून, गहू, तांदूळ, डाळी आणि तेलबियांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. सरकारने ३ मार्च २५ पर्यंतच्या रबी हंगामाच्या जाहीर केलेल्या अहवालानुसार, यावर्षी रबी हंगामात एकूण 661.03 लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली गेली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. गव्हाची लागवड 324.88 लाख हेक्टरवर झाली […]

kanda bajarbhav : कांदा बाजारात चढ-उतार कायम, उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर…

kanda bajarbhav : रंगपंचमीच्या सुटीमुळे अनेक बाजारसमित्यांना सुटी असल्याने कांदा आवक कमी होती. त्यामुळे काही ठिकाणी उन्हाळी कांदा वधारलेला दिसून आला. राज्यात 18 मार्च 2025 रोजी कांदा बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. कांद्याच्या दरात काही बाजार समित्यांमध्ये वाढ झाली, तर काही ठिकाणी किंमती घसरल्या. राज्यभर लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असली, तरी […]